Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाईट काळ असल्यास घरात फेंगशुई गॅझेट उंटाची स्थापना करा

Webdunia
सोमवार, 13 मे 2019 (15:04 IST)
जर तुमचा काळ वाईट असेल तर घरात फेंगशुई गॅझेट उंटाची स्थापना करायला पाहिजे. हा गॅझेट तुम्हाला त्रासांपासून मुक्ती मिळवून देईल. जाणून घ्या काय आहे याचे उपाय आणि विशेषता.... 
 
समजदार व्यक्ती तोच असतो जो वाईट काळासाठी आधीपासूनच तयार असतो. मग गोष्ट रुपये पैशांची असो किंवा आरोग्याची, आर्थिक अडचणींपासून  स्वत:चा बचाव करण्यासाठी आम्ही नेमाने बचत करतो तर आजारपण, रोग इत्यादींसाठी मेडिकल इंश्योरेंस करवतो. हे सांगायची गरज नाही की ह्या सर्व गोष्टी वाईट वेळेसाठी आमच्या किती कामी येतात. आम्ही तुम्हाला फेंगशुईच्या ज्या गॅझेटबद्दल सांगत आहोत ती फक्त वाईट वेळेसाठी आमची मदत करते बलकी त्याच्या स्थापनेमुळे येणारी अडचण व दुर्भाग्यापासून देखील आमचा बचाव होतो. हे गॅझेट आहे फेंगशुईतील उंट. ज्या प्रकारे हा जनावर विलक्षण क्षमता असणारा आहे, त्याच प्रकारे फेंगशुई गॅझेटच्या रूपात देखील याचे प्रभाव विलक्षण आहे. उंट एकमात्र असा जनावर आहे, जो विपरीत परिस्थितीत बर्‍याच दिवसांपर्यंत बेगर काही खाल्ल्याशिवाय राहू शकतो. तर जाणून घेऊ या गॅझेटचे उपयोग आणि काही विशेषतांबद्दल - 
 
जर तुमच्या कुटुंबात सारखे कोणी आजारी राहत असेल किंवा एखाद्या सदस्याला आजारपण, अपघाताचा धोका सतत बनला असतो तर हे गॅझेट निश्चितच त्याच्यासाठी उपयोगी ठरेल. 
 
आमची आर्थिक समस्या ही आमच्या त्रासांचे कारण असते. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत योग्य प्रकारे प्रतिफल मिळवायचा असेल त्यासाठी फेंगशुईतील  उंटाला घराच्या उत्तर पश्चिमामध्ये स्थापित करायला पाहिजे.  
 
काही विशेषज्ञांचे असे मानणे आहे की गुंतवणुकीला सुरक्षित बनवण्यासाठी आणि त्यात जास्त फायदा मिळवण्यासाठी उंटाचा जोडा स्थापित करायला पाहिजे.  
 
जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील आणि ते योग्य वेळेस मिळत नसतील किंवा तुम्ही नगदीच्या समस्येपासून त्रस्त असाल तर डबल अर्थात दोन कूब असणार्‍या उंटाचा जोडा आपल्या घरात स्थापित करायला पाहिजे.  
 
घरच नव्हे तर आफिसमध्ये देखील याला स्थापित केल्याने आर्थिक अडचण दूर होते. हा तुमच्या व्यवसायातील धोक्याला कमी करून तुमच्या घरात गुंतवणुकीला सुरक्षित बनवतो आणि आव्हानांना तोंड देण्यास तुमची क्षमता देखील वाढवतो. घरा प्रमाणे ऑफिसमध्ये देखील याला उत्तर पश्चिम दिशेत स्थापित करायला पाहिजे. 

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments