Festival Posters

व्हॅलेंटाईनवर बेडरूममध्ये ठेवा हे आणि बघा प्रभाव

Webdunia
प्रेम कठीण परिस्थितीतून जात असल्यास सतर्क व्हा. प्रेम गमवता कामा नये म्हणून व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेम दिन या चांगल्या दिवशी आपली लव लाईफ सुरळीत करण्यासाठी हा एक सोपा उपाय अमलात आणा.

लव म्हणले की सर्वात जास्त वेळ बेडरूममध्ये घालवला जातो, अशात वास्तूकडे लक्ष देणे गरजेचं आहे. आपली लव लाईफ सुरळीत करण्यासाठी बेडरूममध्ये एक विशेष वस्तू ठेवण्याची गरज आहे आणि ती आहे फेंगशुई बटरफ्लाय.
 
ही बटरफ्लाय प्रेमाची प्रतीक असून आपण आपल्या गरजेप्रमाणे या प्रकाराच्या दोन फ्लाय ठेवा आणि बघा कश्याप्रकारे आपल्या संबंधात मधुरता येते ते. पेंडेंटच्या रूपात ही फ्लाय आकर्षक लुक आणि प्रभाव सोडते. परंतू हे अश्या ठिकाणी असल्या पाहिजे जिथून स्पष्ट दिसून येतील. यांना दारामागे लावणे योग्य नाही.
सर्व पहा

नवीन

Eid-ul-Adha 2026 Wishes in Marathi ईद-उल-अधाच्या हार्दिक शुभेच्छा

Bakrid 2026 बकरीद, परंपरा आणि महत्त्वाबद्दल जाणून घ्या

प्रदोष स्तोत्रम Pradosha Stotram

आरती गुरुवारची

Vishnu puja on thursday गुरुवारी विष्णूंच्या या उपायांमुळे नाहीसे होतील कष्ट

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments