Marathi Biodata Maker

लकी कैट: भाग्याचे अडथळे दूर होतील

Webdunia
कैट नेहमी तंत्र-मंत्र, जादू, टोटके यात कामास येणारी म्हणून ओळखली आहे. पण चीन आणि जपान मध्ये मांजरीला शुभ मानलं जातं. याचे प्रतीक चिन्ह आहे हात हालवणारी मांजर. हिला मानती निको या नावाने ओळखलं जातं. हिला लकी कैट किंवा मनी कैट ही म्हणतात. ही अनेक रंगात उपलब्ध असते आणि रंगानुसार या कैटकडून फल प्राप्त केले जाऊ शकतात.
* आर्थिक उन्नतीसाठी घरात किंवा दुकानात पिवळ्या रंगाची मांजर ठेवली पाहिजे.
* धन वृद्धीसाठी निळ्या रंगाची मांजर श्रेष्ठ मानली आहे. यासाठी सर्वोत्तम दिशा आहे- दक्षिण पूर्व. येथे ठेवणे शक्य नसल्यास उत्तर पूर्वीकडे ठेवू शकता.
* सौभाग्य मिळविण्यासाठी हिरव्या रंगाची मांजर उत्तर पूर्व दिशेत ठेवावी.
* प्रेमात यश प्राप्त करण्यासाठी लाल रंगाची मांजर दक्षिण- पश्चिम दिशेत ठेवावी.
सर्व पहा

नवीन

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

आरती शुक्रवारची

एकाच गोत्रात लग्न का करत नाही? या मागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण जाणून घ्या....

Guruvar Upay for Marriage गुरुवारच्या ह्या 5 उपायांनी बनतील मांगलिक कार्याचे योग

गंगा सप्तमी 2026: तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments