Marathi Biodata Maker

श्रीगणेशाचे भजन

Webdunia
WDWD
मंगलमूर्ती माझे आई, मजला ठाव द्याव पायीं।।1।।
सिद्धीबुद्धि मयुरामाई, मलजा ठाव द्यावा पायी।।2।।
श्रीगजानन जय गजानन, जय गजानन मोरया।।3।।
श्रीगणनाथ जय गणनाथ। मीं अपराधी घ्या पदरांत।।4।।
श्रीगजाननपद सेवावे, काया वाचा मनोभावें।।5।।
हेरंबमाय दाखवि पाय, दुजवीण मगेना करूं मीं काय।।6।।
गजानन, गजानना, पार्वतीच्या नंदना मोरया गजानना।7।।
धांवत ये वा गणराया, दीनाते मज ताराया।।8।।
पायीं हळूहळू चाला, मुखानें गजानन बोला।।9।।
ज्याला म्हणती पुत्र शिवाच, तो हा गणपती मित्र जिवाचा।।10।।
मोरया रे, बाप्पा मोरया रे, मोरया रे, बाप्पा मोरया रे।।11।।
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लौकर या।।12।।
सर्व पहा

नवीन

आरती मंगळवारची

गंगा आरतीबद्दलच्या या ५ अलौकिक गोष्टी तुम्हाला थक्क करून सोडतील

गंगा आरती : ॐ जय गंगे माता, श्री गंगे माता

आजपासून 'नवतपा' प्रारंभ! पुढील ९ दिवस असतील अत्यंत उष्ण, कोणत्याही परिस्थितीत या चुका टाळा

Ganga Dussehra 2026 गंगा दशहरा कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, १० पापांपासून मुक्ती आणि पूजेची विधी

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

Show comments