Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Chanakya Niti: तोंडावर गोड आणि पाठीमागील वाईट बोलणारे विनाशाचे कारण बनू शकते, अशा लोकांपासून सावध रहा

Webdunia
शनिवार, 5 मार्च 2022 (14:36 IST)
आचार्य चाणक्य यांची धोरणे आणि विचार तुम्हाला थोडे कठोर वाटतील, पण हेच कठोरपणा जीवनाचे सत्य आहे. धावपळीच्या जीवनात आपण या विचारांकडे दुर्लक्ष करू शकतो, परंतु जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत हे शब्द आपल्याला मदत करतील. आज आपण आचार्य चाणक्यांच्या या विचारांपैकी आणखी एका विचाराचे विश्लेषण करू. आजचा विचार त्या लोकांवर आधारित आहे जे त्यांच्या पाठीमागे वाईट करतात आणि त्यांच्या तोंडावर कौतुक करतात.
 
परोक्षे कार्य्यहन्तारं प्रत्यक्षे प्रियवादिनम्।
वर्ज्जयेत्तादृशं मित्रं विषकुम्भम्पयोमुखम् ।।
 
चाणक्य नीतीच्या या श्लोकच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे की व्यक्तीने अशा लोकांशी सांभाळून वागावे जे तोंडावर गोड बोलतात आणि वळल्यावर वाईट विचार करतात. हे विषाच्या मटक्यासमान असतात ज्यांची वरील परत दुधाने भरलेली असते.
 
हे लोक संधी साधून नुकसान करतात. हे लोक आपली योजना अयशस्वी करण्याच्या प्रयत्नात असतात. आपली प्रतिमा धूमिळ करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून चेहरा बघून बोलणार्‍या लोकांपासून सतर्क राहणे गरजेचे आहे. असे लोक स्वार्थ पूर्तीसाठी काहीही करु शकतात. त्यांच्यवर विश्वास ठेवू नये. अशा लोकांना ओळखून त्यांच्यापासून अंतर राखणे योग्य.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

मासिक पाळी येण्यापूर्वी चेहऱ्याच्या त्वचेत हे बदल दिसून येतात.

हिवाळ्यात अशा प्रकारे लवंग खा, तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळतील

वैवाहिक नाते पुन्हा ताजेतवाने आणि निरोगी करण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा

जातक कथा : रुरु मृग

आवडीच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर या ७ गोष्टी नक्की तपासा

पुढील लेख
Show comments