Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
ओळख आपल्या भारतीय संस्कॄतीची.....
Webdunia
गुरूवार, 27 जुलै 2017 (13:06 IST)
खास करुन आपल्या मुलांना याबाबत माहिती दया कारण ही माहिती त्यांना होणे आवश्यक आहे.
दोन पक्ष
: कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष.
तीन ऋण
: देव ऋण, पितृ ऋण, ऋषि ऋण !
चार युग
: सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग !
चार धाम
: द्वारका, बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम धाम !
चार पीठ
: शारदा पीठ ( द्वारिका ) ज्योतिष पीठ ( जोशीमठ बद्रिधाम ) गोवर्धन पीठ ( जगन्नाथपुरी ),
शृंगेरीपीठ !
चार वेद
- : ऋग्वेद, अथर्वेद, यजुर्वेद, सामवेद !
चार आश्रम
: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास !
अंतःकरणाचे चार स्तर : मन, बुद्धि, चित्त, अहंकार !
पंच गव्य
: गाईचे तूप, दूध, दही,गोमूत्र, शेण
पंच देव
: गणेश, विष्णु, शिव, देवी,सूर्य !
पंच तत्त्व
: पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश !
सहा दर्शन
: वैशेषिक, न्याय, सांख्य, योग, पूर्व मिसांसा, दक्षिण मिसांसा !
सप्त ऋषि
: विश्वामित्र, जमदाग्नि, भारद्वाज, गौतम, अत्री, वशिष्ठ आणि कश्यप!
सप्त पुरी
: अयोध्या पुरी, मथुरा पुरी, माया पुरी ( हरिद्वार ), काशी, कांची ( शिन कांची - विष्णु कांची ) , अवंतिका आणि द्वारका पुरी !
आठ योग
: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान समाधी
आठ लक्ष्मी
: आग्घ, विद्या, सौभाग्य, अमृत, काम, सत्य, भोग, एवं योग लक्ष्मी !
नव दुर्गा
:शैल पुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री !
दहा दिशा
:पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान, नैऋत्य, वायव्य, आग्नेय, आकाश, पाताल !
मुख्य ११ अवतार
: मत्स्य, कच्छप, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्री राम, कृष्ण, बलराम, बुद्ध, कल्कि !
बारा महिने
: चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन !
बारा राशी
:मेष, वृषभ, मिथुन,कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन!
बारा ज्योतिर्लिंग
: सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकाल, ओंकारेश्वर, बैजनाथ, रामेश्वरम, विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घुष्नेश्वर, भीमाशंकर, नागेश्वर !
पंधरा तिथी
: प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावास्या !
स्मृती
: मनु, विष्णु, अत्री, हारीत, याज्ञवल्क्य, उशना, अंगीरा, यम, आपस्तम्ब, सर्वत, कात्यायन, ब्रहस्पति, पराशर, व्यास, शांख्य, लिखित, दक्ष, शातातप, वशिष्ठ !
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
सर्व पहा
नक्की वाचा
जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू
'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल
महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!
टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला
सर्व पहा
नवीन
आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल
स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा
लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा
लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी
झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे
पुढील लेख
हृदयविकाराच्या झटक्यापासून बचाव करणार प्रोटीन
Show comments