Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'वाळवंट जहाज उंट'

interesting facts about camel
Webdunia
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (12:23 IST)
* सर्वात उंच प्राणी उंटाचे वय सुमारे 40 ते 50 वर्षांपर्यंतचे असते.
 
* उंट हे दोन प्रकाराचे असतात एक ड्रोमेडेरी (सिंगल हॅम्पड) आणि बॅक्ट्रियन दुसरे (डबल हॅम्पड).
 
* उंटाची लांबी त्याच्या कुबडापर्यंत सुमारे 7 फुटाची आणि खांद्यापर्यंत सुमारे 6 फुटाची असते.
 
* हा प्राणी दूध, लोकर आणि मांसाचे चांगले स्रोत आहे आणि तसेच यांचा वापर माल वाहतुकीसाठी आणि जड सामान उचलण्यासाठी देखील करतात.
 
* उंटाची त्वचा खूप जाड असते. जी त्याला उष्णता आणि थंडीपासून बचावते आणि यामुळे तो वाळवंटात देखील राहू शकतो.
 
* उंटाच्या कुबडात चरबीयुक्त टिशू साचल्यामुळे हा प्राणी तब्बल 6 महिने काहीही न खाता -पिता जिवंत राहू शकतो.
 
* उंट 13 मिनिटात 113 लीटर पर्यंत पाणी पिऊ शकतो आणि हा जगातील सर्वात जलद री -हायड्रेट होणारे सस्तन प्राणी आहे.
 
* उंटाचे पाय खूप लांब असतात, जे त्यांना उष्ण वाळवंटातील पृष्ठभागांस राहण्यास मदत करतात.
 
* ड्रोमेडेरी उंटाचे वजन 300 ते 600 किलो असतं, तर बॅक्ट्रियन उंटाचे वजन 1000 किलोग्रॅम पर्यंत असू शकतं.
 
* उंटाच्या दुधात, गायीच्या दुधापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी आणि आयरन असत, आणि ते अरब देशांमध्ये सहज उपलब्ध आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

Good Friday Special Recipe फिश करी

कांद्यावर काळे डाग असणे म्हणजे काय? याचा कधी विचार केला आहे का? जाणून घ्या

उन्हाळा विशेष थंडगार Pineapple juice

World Earth Day Essay 2025 in Marathi जागतिक वसुंधरा दिन निबंध मराठीत

नाश्त्यात बनवा ब्रेड उपमा रेसिपी

पुढील लेख
Show comments