Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्तरे सांगा

Webdunia
शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (19:33 IST)
1 गुलाबी रंग मिळविण्यासाठी लाल रंगात कोणता रंग मिसळावा ?
(अ) निळा (ब)पांढरा (क)जांभळा 
 
2 सैंधव आणि पादेलोण किंवा काळे मीठ हे कोणत्या खाद्य पदार्थाचे दोन प्रकार आहे?
(अ) मीठ  (ब) चहा (क)साखर 
 
3 'ॐ भूर्भुवः स्वः' या पैकी कशाची सुरुवात आहे? 
(अ) श्री हनुमान चालीसा (ब) महामृत्युंजय मंत्र (क) गायत्री मंत्र 
 
4 नूडल्स, बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि पिझ्झा हे कोणत्या प्रकारचे खाद्य पदार्थ आहे ?
(अ)  फ्लाइंग फूड (ब) सुपर फूड (क) फास्ट फूड 
 
5 कॉम्प्युटर मध्ये Ctrl +P कीबोर्डच्या या शॉर्टकट कमांड ने काय काम केले जाते ?
(अ) पॉवर ऑफ (ब) पेज डाउन (क)प्रिंट 
 
6 या पैकी काय घेण्यासाठी स्कूपचा वापर केला जातो ?
(अ)नूडल्स (ब) आइसक्रीम (क) पिझ्झा 
 
7 या पैकी कोणत्या दिवशी देवी सरस्वती ची पूजा करतात?
(अ) धनत्रयोदशी (ब) वसंत पंचमी (क) राम नवमी  
 
उत्तरे- पांढरा,मीठ,गायत्री मंत्र,फास्टफूड,प्रिंट,आइसक्रीम,वसंत पंचमी 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments