Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

साप आपली जीभ बाहेर का काढतात जाणून घ्या

Learn
, रविवार, 6 जून 2021 (08:30 IST)
आपण आपल्या अवतीभवती साप बघितले असणार परंतु आपण कधी लक्ष दिले आहेत का की ते आपली जीभ का काढतात.जर नाही तर जाणून घ्या.
साप हे पृष्ठवंशीय वर्गातील प्राणी आहे सापाच्या बऱ्याच प्रजाती  धोकादायक आहे.असे मानतात की सापआणि त्याच्या प्रजातीचे प्राणी आपल्या जिभेने वास घेतात आणि सभोवतालच्या वातावरणाचा आढावा घेतात.हेच कारण आहे की साप आणि त्याच्या प्रजातीचे इतर प्राणी वारंवार आपली जीभ बाहेर काढतात. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

shiv rajyabhishek quotes in marathi छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा शुभेच्छा संदेश