Marathi Biodata Maker

National Science Day:राष्ट्रीय विज्ञान दिन

Webdunia
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2025 (12:08 IST)
राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित संस्था, मंत्रालय यांचा संयुक्त विद्यमानाने दर वर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होतो आणि विज्ञानाच्या फायद्या विषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि विज्ञान विषयी वैज्ञानिक विचारसरणी निर्माण करण्यासाठी उद्देशून साजरा होतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी सर सी. व्ही. रमणं याने त्यांचा शोध जाहीर केला. त्यांना 1930 मध्ये नोबल पारितोषिक देण्यात आले. राष्ट्रीय विज्ञानदिनाचे  मूळ उद्देश्य तरुण विद्यार्थींना विज्ञानाकडे प्रेरित करणे आणि आकर्षित करणे आहे. त्याच बरोबर विज्ञान आणि वेज्ञानिककृतीसाठी सर्वसामान्य जागृती निर्माण करणे आहे. या दिवशी राष्ट्रीय आणि इतर प्रयोगशाळेत, विज्ञान अकादमीशाळेत, महाविद्यालयात, प्रशिक्षणसंस्थेत विविध वैज्ञानिक उपक्रमांशी निगडित कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भाषण, नाटक, निबंध, विज्ञान क्विझ, विज्ञान प्रदर्शनं, वैज्ञानिक चर्चासत्र आयोजित केले जाते. राष्ट्रीय व इतर पुरस्कार या क्षेत्रात विशेष योगदान म्हणून जाहीर केले जातात. विज्ञानाची लोकप्रियता वाढविण्यासाठी विशेष बक्षीशे ठेवली जाते. (नॅशनल सायन्स डे) राष्ट्रीय विज्ञान दिन संपूर्ण भारतात साजरा केला जातो.   

28 फेब्रुवारी रोजी सी. व्ही. रमणं यांचा शोधाचा पारावार झाला. या निमित्ताने भारतात 1986 पासून 28 फेब्रुवारी हा दिन "राष्ट्रीय विज्ञान दिन" म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त देशातील विज्ञानाची निरंतर प्रगती होण्याची नितांत गरज आहे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

कोणीही तुमच्यावर फिदा होईल, फक्त ६ सवयी बदला आणि पहा जादू!

व्हॅलेंटाईन डे विशेष रेसिपी Heart Shape Pancake

कारल्यामुळे साखर आणि संसर्ग दोन्ही कमी होतात, खाण्यापूर्वी या खबरदारी लक्षात ठेवा

आकाशवाणीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

पहिल्यांदा ब्लीच करताय, या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments