Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'हसऱ्या चेहऱ्याचा व्हेल मासा'

Webdunia
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020 (13:07 IST)
* व्हेल मासे वेगवेगळ्या आकार आणि सुमारे 80 प्रजातीमध्ये आढळतात.
 
* सी लाईस (समुद्री उवा) आणि बार्नाकल सारखे जंत व्हेल मासाच्या त्वचेला चिटकून राहतात आणि तिथेच राहतात.
 
* व्हेल मासे इतर मासांना बोलावण्यासाठी सिंग सॉन्ग (गाण्याच्या सुराचा) वापर करतात आणि ते इतर धून पण वापरते.
 
* व्हेल सायंटिस्टच्या कानात एक वेक्स प्लग वापरतात या मध्ये वय ओळखण्याची पद्धत असते.
 
* बऱ्याच व्हेल मासाचे दात नसतात आणि ते पाण्यातील कीटकांना फिल्टर म्हणजे गाळण्यासाठी कंगवा सारख्या फायबरचा वापर करतात.
 
* व्हेल मासे या तर नर व्हेल मासांच्या कळपात राहतात, नाही तर फक्त मादी व्हेल मासांच्या कळपात राहतात.
 
* उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील व्हेल मासांचे मायग्रेशनाची वेळ वेगळी आहे जसे की, हे दोन्ही ब्रीडिंग एरियाज मध्ये एकमेकांना भेटत नाही.
 
* बऱ्याच वेळा मायग्रेशन केल्यावर देखील व्हेल मासा मायग्रेशनच्या वेळी पुन्हा वाट विसरू शकते.
 
* व्हेल मासाच्या मुलांना काफ म्हणतात आणि त्याचे संगोपन आणि त्यांची काळजी संपूर्ण कळपात केली जाते.
 
* व्हेल मासाचा हसरा चेहरा त्याच्या खालच्या ओठांमुळे असतो.
 
* तसे तर निळा व्हेल मासा खोल पाण्यातच आपला शिकार करतो पण तरी ही श्वास घेण्यासाठी समुद्राच्या वर येतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

Delicious healthy recipe पालक उत्तपम

या लोकांसाठी कुट्टूचे पीठ वरदान आहे, फायदे जाणून घ्या

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

ब्लॅकहेड्स काढून टाकण्याचे ७ सोपे उपाय जाणून घ्या

मधुमेहाचे रुग्ण केळी खाऊ शकतात का? जाणून घ्या माहिती

पुढील लेख
Show comments