Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खोटारड्यांना कसे ओळखाल?

Webdunia
कित्येकदा आम्ही लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि नंतर कळतं की तो व्यक्ती साफ खोटं बोलत होता. याने आपले संबंध तर खराब होतातच वरून मानसिक भावनादेखील दुखावल्या जातात. नंतर आपली फसवणूक झाली ही भावना मनात घर करत राहते. या सर्वांपासून वाचण्यासाठी आपल्या थोडेसे स्मार्ट होण्याची गरज आहे. समोरच्याचे हाव-भाव आणि आवाजावरून आपण ठरवू शकतो की समोरच्या व्यक्ती खोटं बोलतं आहे की खरं. हे ओळखण्यासाठी वाचा काही टिप्स:

* खोटं बोलणारा व्यक्ती सहसा नजर मिळवून बोलत नाही.
* खोटं बोलणारा मोठ्याने नाही तर गुळूगुळू करून आपली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. कित्येकदा अश्यागोष्टींचा  प्रसंग जुळून येत नाही.
* खोटारडा हसतानाही खळखळून हसत नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

घरातील झाडू जास्त काळ टिकवण्यासाठी या ट्रिक नक्की अवलंबवा

Makar Sankranti 2025 Recipe खमंग तिळाची चटणी Til Chutney

भोगी विशेष रेसिपी : चविष्ट खिचडी

काळी उडीद डाळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे का?

किशोरवयीन मुलींनी मेकअप आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments