Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिंह राशी व लाल पुस्तक

वेबदुनिया
ND
ND
अक्षर तालिक ा- मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे.
राशी विशे ष- स्थिर मन, पराक्रमी, स्पष्टवक्ता, इमानदारी व न्यायप्रिय.

सिंह राशीचे ( Leo) स्थान पोटात असते. सूर्य व मंगळ हे या राशीचे कारक ग्रह आहेत. अग्नि तत्व प्रधान सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. भाग्य स्थिर असून सिंह लग्नाला बाधक राशी कुंभ आहे व बाधक ग्रह शनी आहे. मात्र लाल पुस्तकानुसार (किताब) शत्रु व मित्र ग्रहांचा निर्णय कुंडलीनुसारच घेतला जात असतो.

ND
ND
लाल पुस्तकानुसार सिंह राशीला पाचव्या घरातील राशी मानली जाते. सूर्य हे तिचे गृह आहे. सिंह राशीला पूर्व दिशेचे स्वामित्व प्राप्त झाले आहे. लाल पुस्तकानुसार आपल्याला सूर्याची स्थिती लक्षात घेता येत असते. तुमची राशी सिंह असेल तर खालील मुद्दे लक्षात घेणे लाभदायी ठरेल.

हृदयरोग, तोंडातून फेस येणे, अशक्तपणा येणे, उच्च रक्तदाब आदी आजार सूर्य संबंधित आहेत. सोने चोरीस जाणे, घरातील पिता किंवा मुलगा यांना मानसिक अथवा शारीरिक व्याधी जडणे, अशी लक्षणे जाणवतात.

सावधानी व उपाय-
मद्य व मांस सेवन करू नये. कोणाकडून फुकटाचे काहीच घेऊ नका. यात्रा करीत असताना थोड पदार्थ खावा. दररोज वडीलधारी मंडळींचा आशिर्वाद घ्यावा. अग्नि दूधाने विझवावी.
सर्व पहा

नवीन

वर्षातला सर्वात मोठा दिवस

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

वटपौर्णिमा आरती

वटपौर्णिमा कथा मराठी

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा Vat Purnima 2024 Wishes In Marathi

सर्व पहा

नक्की वाचा

मेंढपाळ कुटुंबात जन्म ते ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन, कोण आहेत लक्ष्मण हाके?

MH-CET विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची माहिती उत्तरपत्रिका देण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी

CSIR-UGC-NET: NTA ने CSIR-UGC-NET परीक्षा पुढे ढकलली

माझ्या डोळ्यांसमोर भावाचा तडफडून मृत्यू झाला', तामिळनाडूत विषारी दारुचे 47 बळी-ग्राउंड रिपोर्ट

सुजय विखेंनी EVM, VVPAT च्या पडताळणीची मागणी का केली? ही प्रक्रिया काय असते?

Show comments