जर तुम्ही धन-संपती, सुख समृद्धी आणि जीवनात यशस्वी होण्याचे स्वप्न बघत असाल तर या सरळ आणि सोपे उपायांना आपल्या जीवनात आणा, नक्कीच यश मिळेल. 1. घरात साफ स्वच्छता ठेवल्यानंतर देखील पैसा टिकत नसेल तर शनिवारी काळ्या कुत्र्याला सरसोचे तेल लावलेली पोळी द्या. मग पहा कधीच पैसाची चणचण राहणार नाही. ...