Dharma Sangrah

एप्रिल 2017: कोणती तारीख कोणत्या राशीसाठी ठरेल शुभ

Webdunia
ज्योतिषप्रमाणे प्रत्येक कार्य करण्याचा एक विशेष मुहूर्त असतो, अनेक लोकं याला मासिक ग्रह वाणी असेही म्हणतात. प्रत्येक महिन्यात विशेष राशीसाठी शुभ-अशुभ मुहूर्त किंवा तारीख असते. जाणून घ्या एप्रिल महिन्यात कोणती तारीख कोणत्या राशीसाठी अनुकूल आहे आणि कोणती प्रतिकूल.
एप्रिल महिन्याची शुभ- अशुभ तारीख

राशी अनुकूल तारीख
मेष सिंह धनू (अग्नी तत्त्व, पुरुष संज्ञक) राशींसाठी 09,10,11, 14,15,16,23,24,25 एप्रिल
वृषभ कन्या मकर (पृथ्वी तत्त्व, स्त्री संज्ञक) राशींसाठी 11,12,13,... 16,17,18,25,26,27 
मिथुन, तुला, कुंभ (वायू तत्त्व, पुरुष संज्ञक) राशींसाठी 01,02,14,15,16, 19,20,21,28,29
 
एप्रिल 2017 : 12 राशींसाठी काय आहे या महिन्यात
राशी प्रतिकूल तारीख
कर्क वृश्चिक मीन (जल तत्त्व, स्त्री संज्ञक) राशींसाठी 02,03,04,16,17, 18,21,22,23,30 तारखा अशुभ सूचक असू शकतात, म्हणून शुभ करणे टाळा.
 
सर्व पहा

नवीन

माता बगलामुखीची पूजा पद्धत, मंत्र, आरती, चालीसा, कथा आणि फायदे

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

आरती शुक्रवारची

एकाच गोत्रात लग्न का करत नाही? या मागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण जाणून घ्या....

Guruvar Upay for Marriage गुरुवारच्या ह्या 5 उपायांनी बनतील मांगलिक कार्याचे योग

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments