आपल्या शास्त्रात बर्याच अशा गोष्टी आहेत ज्या अशुभ मानल्या जातात. त्यामुळे तुम्हाला देखील हे माहित असलं पाहिजे की कोणतं काम कोणत्या दिवशी नाही केलं पाहिजे.
1. रविवारी सूर्यास्तावेळी अगोदर मीठाचा उपयोग करु नये. हे अशुभ मानलं जातं.
2: रविवारी गरज नसल्यास बुटं घालू नयेत.
3: रविवारी राईच्या तेलाने डोक्याची मालीश करु नये. दूध जळू नये याची देखील काळजी घ्यावी.
4: रविवारी तांब्याशी बनलेल्या वस्तूंचा अयोग्य वापर करु नये.