Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Guru is weak in the horoscope कुंडलीत गुरु कमजोर असल्यास गुरुवारी करा हे 5 उपाय

guru grah
Webdunia
Guru is weak in the horoscope जर आपल्या कुंडलीत गुरु अर्थात बृहस्पती कमजोर स्थितीत असेल तर आपल्याला याला शुभ करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. जाणून घ्या बृहस्पतीला प्रसन्न कसे करावे -
 
1 गुरुवारी उपास करावा आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केल्याने बृहस्पती प्रसन्न होतात. गुरुवारी व्रतकथा करणे आणि पिवळं अन्न किंवा पक्वान्न सेवन करणे शुभ फल देतं. 
 
2 या दिवशी केळीच्या झाडाला पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पित कराव्यात.
 
3 गुरुवारी बृहस्पती संबंधी वस्तू दान केल्याने वेदना आणि दोषांपासून मुक्ती मिळते. 
 
4 पिवळे फुलं, पिवळे वस्त्र, साखर, घोडा (लाकडी किंवा खेळणी घोडा), चण्याची डाळ, हळद, ताजी फळं, मीठ, स्वर्णपत्र, पितळ इत्यादीचे दान केल्याने बृहस्पतीचा अशुभ प्रभाव नाहीसा होतो.
 
5 पांढरी मोहरी, पांढरे फुलं, जाईचे फूल, गूलर, दमयंती, मुलेठी आणि मध मिश्रित पाण्याने स्नान केल्याने बृहस्पतीचा अशुभ प्रभाव कमी होऊन वेदनांपासून मुक्ती मिळते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

अंबरनाथ शिवमंदिर

आरती सोमवारची

Shiva Mantra: सोमवारी पूजा करताना महादेव मंत्राचा जप करावा

राम नवमी आणि महा नवमीमध्ये काय फरक आहे?

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments