Marathi Biodata Maker

पत्रिकेत या दोषांमुळे लग्नाला होतो विलंब

Webdunia
मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (12:54 IST)
काही लोक सुयोग्य असतात आणि लग्नासाठी प्रयास देखील करत असतात पण योग्य वेळेस त्यांचे लग्न ठरत नाही. या संबंधांबाबत ज्योतिष्याची अशी मान्यता आहे की ज्या लोकांच्या पत्रिकेत काही खास दोष असतात, म्हणून त्यांच्या लग्नात अडचणी येतात. तर जाणून घेऊ ते दोष कोण कोणते आहे.…
 
1. पत्रिकेच्या सप्तम भावात बुध आणि शुक्र दोन्ही भाव असतील तर लग्नाच्या गोष्टी सुरू असतात पण लग्नाला उशीर होतो.  
 
2. पत्रिकेच्या चवथ्या भावात किंवा लग्न भावात मंगळ असेल, सप्तम भावात शनी असेल तर स्त्रीची रुची लग्नात नसते.  
 
3. ज्या लोकांच्या पत्रिकेच्या सातव्या भावात शनी आणि गुरू असतात, तर त्यांच्या विवाहात उशीर होतो.  
 
4. पत्रिकेत चंद्रापासून सातव्या भावात गुरू असेल तर लग्नात उशीर होतो. हीच गोष्ट चंद्राची राशी कर्काने देखील मानले जाते.  
 
5. पत्रिकेच्या सातव्या भावात कुठले शुभ ग्रहांचा योग नसेल तरी देखील लग्न होण्यास उशीर होतो.  
 
6. सूर्य, मंगळ आणि बुध लग्न भावात असेल आणि गुरु बाराव्या भावात असेल तर तो व्यक्ती आध्यात्मिक असतो आणि या मुळे त्याचे लग्न ठरण्यास उशीर होतो.  
 
7. लग्न भावात, सप्तम आणि बाराव्या भावात गुरू किंवा कुठल्या शुभ ग्रहांचा योग नसेल आणि चंद्र कमजोर असेल तरी देखील विवाह जुळण्यास  उशीर लागतो.  
 
8. महिलेच्या पत्रिकेत सप्तम भावाचा स्वामी किंवा सप्तम भाव शनीने पिडीत असेल तरी देखील विवाह होण्यास उशीर होतो.  
 
9. राहूच्या दशेत लग्न असेल किंवा राहू सप्तम भावाला पीडित करत असेल तर लग्न होऊन मोडले जाते, हे सर्व डोक्यातील भ्रमामुळे होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

बजरंगबली रुष्ट होऊ नयेत? हनुमान जयंतीला या ‘चुका’ अजिबात करू नका!

Hanuman Janmotsav 2026 Wishes in Marathi हनुमान जन्मोत्सव शुभेच्छा

Hanuman Favourite Food बजरंगबलींना आवडणारे पदार्थ कोणते? प्रसादात काय अर्पण करावे?

Kelshi Mahalaxmi Rath Yatra 2026 in Marathi महालक्ष्मी रथोत्सव केळशी याबद्दल माहिती

२ एप्रिल २०२६ रोजी, भगवान हनुमानाचा हा अत्यंत प्रभावी मंत्र फक्त एकदाच म्हणा—तुमचा सर्वात मोठा शत्रूही तुमच्यासमोर नतमस्तक होईल

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

पुढील लेख
Show comments