rashifal-2026

सरकारी नोकरी हवी आहे तर करा हे उपाय!

Webdunia
बर्‍याच लोकांची इच्छा असते सरकारी नोकरी करण्याची पण सरकारी नोकरीबद्दल काहीच लोकांचे स्वप्न पूर्ण होतात. ज्योतिषीनुसार पत्रिकेत जर ग्रह दोष असेल तर सरकारी नोकरी सोप्यारित्या मिळत नाही. येथे जाणून घ्या की सरकारी नोकरीत येणार्‍या अडचणींना दूर करण्यासाठी कोण कोणते उपाय केले पाहिजे. 
 
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सूर्य, गुरु आणि शनी ग्रहाचे उपाय केले पाहिजे. 
सूर्य ग्रहासाठी रोज सकाळी आदित्य हृदय स्रोताचे पठण केले पाहिजे. तांब्याच्या लोट्याने जल अर्पित केले पाहिजे. 
जल चढवताना ॐ घृणी सूर्याय नम: किंवा गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. 
गुरू ग्रहासाठी महादेवाची पूजा करा आणि पिळवा वस्तूंचे दान केले पाहिजे. 
प्रत्येक शनिवारी शनी देवाचा मंत्र ॐ शं शनैश्चराय नम:चा जप करायला पाहिजे. हा जप किमान 108 वेळा करायला पाहिजे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Artihara-stotram आर्तिहर स्तोत्रम् श्रिधर अय्यावाल्

सोळा सोमवार व्रत नियम

महादेव आरती संग्रह

आरती सोमवारची

Shiv Chalisa शिव चालीसा पाठ करा, इच्छित परिणाम मिळवा

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments