Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाग्य बदलायचे असेल तर गुरुवारी करा हे 5 उपाय

Webdunia
गुरूवार, 6 डिसेंबर 2018 (00:22 IST)
जर पत्रिकेत गुरु ग्रह (बृहस्पती)शी निगडित कुठलेही दोष असतील तर त्याच्या शांतीसाठी गुरुवारी विशेष पूजा केली जाते. बृहस्पती देवांचे पण गुरु आहेत. गुरु वैवाहिक जीवन व भाग्याचा कारक ग्रह आहे. येथे आम्ही गुरु ग्रहाच्या पूजेचे 5 उपाय, ज्यामुळे या ग्रहाचे दोष दूर करू शकता... 
 
1. गुरुवारी गुरु ग्रहाच्या निमित्ताने व्रत ठेवावे. ज्यात पिवळे वस्त्र परिधान करावे व बिन मिठाचे भोजन ग्रहण करावे. जेवणात पिवळ्या रंगांचे खाद्य पदार्थ जसे बेसनाचे लाडू, आंबे, केळे इत्यादी सामील करावे.  
2. बृहस्पतीची प्रतिमा किंवा फोटोला पिवळ्या वस्त्रावर विराजित करावे. यानंतर पंचोपचारद्वारे पूजा करावी. पूजेत केशरी चंदन, पिवळे तांदूळ, पिवळे फूल व प्रसादासाठी पिवळे पक्वान्न किंवा फळ अर्पित करावे. आरती करावी.  
3. गुरु मंत्राच जप करावा - मंत्र- ॐ बृं बृहस्पते नम:। मंत्र जपाची संख्या कमीत कमी 108 असायला हवी.  
4. गुरुशी निगडित पिवळ्या वस्तूंचे दान करावे. पिवळी वस्तू जसे सोनं, हळद, चण्याची डाळ, आंबा (फळ) इत्यादी.  
5. महादेवाला बेसनाच्या लाडूचा प्रसाद अर्पित करावा.  
हे उपाय केल्याने धन, संपत्ती, विवाह आणि भाग्य संबंधी सर्व अडचणी नक्कीच दूर होतात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

श्री सूर्याची आरती

काल भैरव आरती Kaal Bhairav Aarti

कालभैरवाने काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडले?

आरती शनिवारची

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments