Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Lal Kitab : बुध कुंडलीत कुठेही स्थित असल्यास, ही 7 कामे चुकून ही करू नयेत

Webdunia
गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (10:56 IST)
लाल किताबानुसार बुधवार हा दुर्गा देवीचा दिवस मानला जातो. बुधवार हा  बुधाचा ग्रह असून या ग्रहाच्या दूषिततेमुळे नोकरी, व्यवसाय, बुद्धिमत्तेसह शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. चला थोडक्यात सांगायचे झाले तर लाल किताबानुसार, बुध ग्रह कुंडलीत कुठेही स्थित असेल, ही 7 कामे चुकून ही करू नयेत.
1. जर बुध 6 व्या किंवा 8 व्या स्थानावर असेल तर मुली आणि बहिणींशी वाईट संबंध असू नयेत.
2. अकराव्या घरात सूर्य-बुध संयोग असेल तर तुमच्या घरात कोणताही भाडेकरू ठेवू नका.
3. बुध 4 व्या घरात असेल तर घरात पोपट ठेवू नका.
4. बुध-शुक्राचा संयोग असेल तर गादीवर झोपू नका.
5. बुध बलवान असताना पेन दान करू नका.
6. बहीण, काकू, मुलगी, वहिनी आणि मामाच्या बाजूचे संबंध खराब असल्यास तर तुम्हाला त्रास नक्की म्हणून यांच्याशी संबंध चांगले ठेवणे आवश्यक आहे.  
7. वाणी वाईट, खोटे बोलणे किंवा गप्पा मारणे असल्यास व्यवसाय आणि नोकरीत नुकसान.

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments