Marathi Biodata Maker

अभ्यासू आणि स्मार्ट असतात ह्या राशीचे लोक

Webdunia
रविवार, 3 मार्च 2019 (00:25 IST)
अभ्यासू लोकांचे जास्त करून वेळ पुस्तकांमध्येच जातो. तसेच स्मार्ट लोक माहिती जाणून घेण्यासाठी पुस्तक, वर्तमानपत्र, डॉक्युमेंट्री इत्यादी कोणीतीही मदत घेऊ शकतात. एकूण असे म्हणू शकतो की दोन्ही प्रकारच्या लोकांमध्ये ज्ञानाचा भांडार असतो. पण काय तुम्हाला माहिती आहे की ते लोक एवढे समजूतदारीचे आणि तार्किक गोष्टी कसे काय करतात. तर याचे उत्तर आहे ज्योतिषशास्त्र. 
 
ज्योतिष शास्त्रानुसार ह्या पाच राशीच्या लोकांना स्मार्ट आणि अभ्यासू मानतो.

मिथुन
मिथुन राशीचे लोक गुपचुप वस्तूंचे अवलोकन करतात, हे सर्वात जास्त तार्किक बुद्धी असणारे लोक असतात. महत्त्वाचे म्हणजे हे गोष्टी कमी करतात पण जे काही बोलतात ते कामाचेच बोलतात आणि यांचे मित्र फारच कमी असतात, त्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडत पण यांना वेळेचा दुरुपयोग करणे आवडत नाही, खास करून तेव्हा, जेव्हा हे याचा वापर एखाद्या लाभप्रद जागेवर करू शकतात. हे वेळेचा दुरुपयोग करणे अर्थात गॉसिप करणारे नसतात. यात कुठलेही दोन मत नाही की यांच्यात जी योग्यता आहे ती पुस्तक आणि दुसर्‍या जागेवरून माहिती मिळवून विकसित झालेली असते.  हे फारच हाजिरजवाब असतात.  
कन्या
कन्या राशीचा स्वामी बुध आहे. हे वस्तूंना बघतात, नोटिस करतात आणि फॅक्ट्स व आकड्यांना पाठ करून घेतात. तुम्ही यांना एखादी गोष्ट सांगितली तर ती यांच्या मस्तिष्कामध्ये स्टोअर होऊन जाते. जेव्हा टीचर यांना कुठलेही प्रश्न विचारते तेव्हा कन्या राशीच्या लोकांजवळ नेहमी उत्तर तयार राहतात. हेच कारण असल्यामुळे यांना लोक अभ्यासू आणि अध्ययनशील म्हणतात. हे परफेक्शनिस्ट मानले जातात आणि आपल्या मस्तिष्कामध्ये फॅक्सट्स आणि आकड्यांचे योग्यरीत्या व्यवस्थित करून ठेवतात.  
 
तुला
तुला राशीचे लोक जास्त इंटेलिजेंट आणि अभ्यासूच्या श्रेणीत येत नाही. हे बर्‍याच ठिकाणी दुसर्‍यांप्रमाणे सामान्य दिसतात पण जेव्हा यांना जवळून बघाल तर तुम्हाला आढळेल की हे फार बुद्धिमान असतात. हे यासाठी आपल्या बुद्धीची क्षमता दाखवत नाही कारण ज्या विषयांवर तुम्ही बोलत असाल त्यात यांची आवड असेल हे जरूरी नाही आहे. बर्‍याच वेळा यांना सत्य माहित असून ही त्यावर बोलत नाही कारण त्यांना असे वाटते की जर त्यांनी उत्तर दिले तर विवाद होऊ शकतो. यामुळे हे आपल्या बुद्धिमत्तेची प्रदर्शन लोकांसमोर लवकर करत नाही आणि तेथेच बोलतात जेथे यांची गरज असते.
 
धनू 
हे समजदार लोक नवीन वस्तूंबद्दल माहिती जाणून घ्यायचा प्रयास करत राहतात. तुला राशीच्या विपरीत, धनू राशीचे जातक तुम्हाला फॅक्ट्स सांगतात, शोधाबद्दल चर्चा करतात आणि बर्‍याच वेळा आपल्या बुद्धिमत्तेचा दिखावा देखील करतात. यांना काही फरक नाही पडत की जग यांच्याबद्दल काय विचार करत. पण एवढा आत्मविश्वास यांच्या येतो कुठून? याचे उत्तर आहे ज्ञान, ज्याच्या मदतीने हे दृढतेने आपला पक्ष दुसर्‍यांसमोर मांडतात.



 
मकर 
या लिस्टमध्ये आम्ही मकर राशीच्या लोकांना कसे विसरू शकतो. हे प्रत्येक वाद विवादात पुढे असतात, करियरवर फोकस करणार्‍या विद्यार्थ्यांशिवाय हे ध्येय प्राप्ती करण्यासाठी लीडर मानले जातात. तुम्ही यांना पुस्तकाच्या कुठल्याही पाठाचे प्रश्न विचारा, वर्गात तो पाठ पूर्ण झाला असो किंवा नाही तरी हे त्याचे उत्तर नक्कीच देतात. तुम्ही यांना एखाद्या टेक्स्टबद्दल विचारा आणि हे तुम्हाला सांगू शकतात की तो कोणत्या चॅप्टरहून घेतला आहे. हे तुम्हाला कुठली ही माहिती तोपर्यंत देतील जोपर्यंत तुम्ही थकणार नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Ratha Saptami 2026 Wishes in Marathi रथसप्तमी शुभेच्छा मराठी

Bhanu Saptami 2026 रविवारी भानुसप्तमी, 4 राजयोग, या 3 राशीच्या जातकांसाठी शुभ

Narmada Aarti in Marathi नर्मदा आरती मराठीत

Narmada Jayanti 2026: नर्मदा जयंती तिथी, पूजा विधी, कथा आणि संपूर्ण माहिती

Ratha Saptami 2026 रथ सप्तमी बद्दल संपूर्ण माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

पुढील लेख
Show comments