Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवग्रहाचे 9 बीज मंत्र, जाणून घ्या कोणता मंत्र कितीवेळा जपावा

Webdunia
ग्रह जातकाचं भविष्य निर्धारित करतात. जातकाच्या जीवनात चांगले आणि वाईट क्षण निर्धारित करतात. ग्रह जातकाच्या पूर्व कृत कर्माच्या आधारावर रोग, शोक, आणि सुख, ऐश्वर्य याचे देखील प्रबंध करतात.
 
पीडित जातक पीडित ग्रहाचं दंड ओळखून उक्त ग्रहाची अनुकूलता हेतू उक्त ग्रहाचं रत्न धारण केल्यास आणि संबंधित ग्रहाचे मंत्र जपल्यास सुख प्राप्ती करू शकतो. सोबतच जातक संबंधित ग्रहासंबंधी दान आणि ग्रहाच्या रत्न माळ जप केल्यास जातकाला संपन्नता मिळेल.
 
केवळ एक मंत्र
ग्रहासंबंधी त्रास दूर करेल
 
ग्रह: सूर्य 
रत्न: माणिक्य
धातू: तांबा
धान्य: गहू
वस्त्र: लाल
माळ: रक्तमणि
मंत्र: ॐ ह्राँ हीं सः सूर्याय नमः
वेळ: सूर्योदय
जप संख्या: 7000
 
ग्रह: चंद्र
रत्न: मोती
धातू: चांदी
धान्य: तांदूळ
वस्त्र: श्वेत
माळ: मोती
मंत्र: ॐ श्राँ श्रीं श्रौं सः चन्द्राय नमः
वेळ: संध्याकाळी
जप संख्या: 11000
 
ग्रह: मंगल
रत्न: कोरल
धातू: तांबा
धान्य: मसूर
वस्त्र: लाल
माळ: कोरल
मंत्र: ॐ क्राँ क्रीं क्रों सः भौमाय नमः
वेळ: 1 घटी
जप संख्या: 10000
 
ग्रह: बुध
रत्न: पन्ना
धातू: कांस्य
धान्य: मूग
वस्त्र: हरा
माळ: हरील
मंत्र: ॐ ब्राँ ब्रीं ब्रों सः बुधाय नमः
वेळ: 5 घटी
जप संख्या: 9000
 
ग्रह: गुरु
रत्न: पुखराज
धातू: सोनं
धान्य: चणा डाळ
वस्त्र: पिवळा
माळ: हळदी
मंत्र: ॐ ग्राँ ग्रीं ग्रों सः गुरुवै नमः
वेळ: संध्याकाळी
जप संख्या: 19000
 
ग्रह: शुक्र
रत्न: हिरा
धातू: चांदी
धान्य: तांदूळ
वस्त्र: श्वेत
माळ: स्फटिक
मंत्र: ॐ द्राँ द्रीं द्रों सः शुक्राय नमः
वेळ: सूर्योदय
जप संख्या: 16000
 
ग्रह: शनी
रत्न: नीलम
धातू: लोहा
धान्य: उडिद डाळ
वस्त्र: काला
माळ: नीलमणी
मंत्र: ॐ प्राँ प्रीं प्रों सः शनैश्चराय नमः
वेळ: संध्याकाळी
जप संख्या: 23000
 
ग्रह: राहू
रत्न: गोमेद
धातू: लीड
धान्य: तीळ
वस्त्र: नीला
माळ: कृष्णा
मंत्र: ॐ भ्राँ भ्रीं भ्रों सः राहवे नमः
वेळ: रात्री
जप संख्या: 18000
 
ग्रह: केतू
रत्न: लहसुनिया
धातू: लोहा
धान्य: तीळ
वस्त्र: ध्रूमवर्ण
माळ: नवरंगी
मंत्र: ॐ स्राँ स्रीं स्रों सः केतवे नमः
वेळ: रात्री
जप संख्या: 17000

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती शनिवारची

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

Lakshmi Puja शुक्रवारी लक्ष्मीजींना करा प्रसन्न, पैशाची कमतरता दूर होईल, सुख-समृद्धी येईल

आरती शुक्रवारची

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments