Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय आपला बर्थडे सप्टेंबरमध्ये आहे?

Webdunia
सप्टेंबर महिन्यात जन्माला आलेले मुले
सप्टेंबरमध्ये वाढदिवस असलेले जातक अत्यंत उदार असतात. जातक स्वत:वर अत्यंत प्रेम करणारे आणि स्वत:विरोधात काहीही ऐकून न घेणारे असतात. आपल्यात शिकण्याची व समजण्याची क्षमता इतरांहून अधिक असते. स्वत:च्या प्रगतीबद्दल आपण जरा स्वार्थी असतात. आपल्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेणे कठिण आहे. तसेच अचानक एखाद्या यशाने आपण सर्वांना हैराण करून सोडतात.
 
रागतर नेहमी आपल्या नाकावर असतो परंतू इतरांना आपण फारच विनम्र असल्याचा गैरसमज होतो. हुकूम गाजवणे आणि दुसर्‍यांकडून काम काढवण्यासाठी त्यांच्या पिच्छे पडणे हे तर आपल्याकडून शिकण्यासारखे आहे. आपल्यात ऊर्जेची मात्र काही कमी नाही. परंतू प्रेम जाहीर करायचे असेल तर मात्र अहंकार हावी असतो.
 
कामाप्रती उत्कटता एवढी असते की दिवसरात्र उपाशी-तपाशी राहूनदेखील आपण काम करू शकता परंतू त्या कामाची सतत स्तुती व्हावी अशीही इच्छा मनात दडलेली असते. आपण स्वत:ला वेळेनुसार अप-टू-डेट ठेवतात. म्हणूनच आपले प्रत्येक कार्य अप-टू-मार्क असतं.
 
आपल्या जीवनात खूप संघर्ष करावं लागतो. जर करिअर चांगलं असेल तर प्रेमात काही खरं नसेल, जर प्रेमात ही नंबर मारलं तर लग्नात अडथळे येतात. म्हणण्याचा अर्थ असा की जीवनातील कोणत्यातरी एका क्षेत्रात तरी नेहमी रिकामेपणा जाणवतं असतो. 
 
आपण असंतुष्ट प्राणी असता. प्रत्येक वेळेस काही नवीन मिळाले नाही तर कुंठित होऊ लागता.
 
सेक्स आपल्या जीवनात अनेक रूपात समोर येतं परंतू पद-प्रतिष्ठेमुळे आपण त्याचं आनंद घेण्यात अक्षम ठरतात. आपली चिपकू प्रवृत्ती कमी झाल्यास आपण शानदार माणूस म्हणून ओळखले जाऊ शकता. सप्टेंबरमध्ये जन्माला आलेले लोकं सिंगर, लेखक, संपादक किंवा वैज्ञानिक असतात.
 
सप्टेंबर महिन्यात जन्माला आलेल्या मुली
या महिन्यात जन्माला आलेल्या मुलींपासून तर दैवंच वाचवू शकतो. स्वत:ला ज्ञानी समजणार्‍या या मुली खरं प्रेम यापासून वंचित राहून जातात. इकडचं तिकडे लावण्यात या कायमचं पुढे असतात. या गुणी असतात परंतू स्वत:वर असलेल्या अभिमानामुळे तो गुण लपून जातो.
 
रूपवान असलेल्या या मुली प्रेमात मात्र मूर्ख बनतात. आपलं सर्व लुटवूनदेखील खूश राहतात. यांना खर्‍या प्रेमाची परख नसते त्यामुळे चुकीच्या व्यक्तीसोबत या धोका खातात. सप्टेंबरमध्ये जन्माला आलेल्या काही मुलींचे मन आरशाप्रमाणे स्वच्छ असतं. पण कधी-कधी अन्याय विरोधात काळीचा रूप धारण करतात.
 
जर यांचे अफेअर असेल तर सर्व काही विसरून प्रेमाचा पूर्ण हिशोब ठेवतील. आपल्या प्रियकराप्रती या फार पझेसिव्ह असतात. कडू बोल परंतू अंदाज गोड ही यांची ओळख आहे. खरे मित्र मोत्यांसारखे असतात त्यांना जपून ठेवणे शिकावे. मतलबी लोकांपासून दूर राहावे नाही तर नंतर एकटेपणा सतावेल.
 
लकी नंबर : 7, 9, 3
लकी कलर : ब्लॅक, सी ग्रीन, गोल्डन
लकी डे : संडे, वेडनसडे, थर्सडे
लकी स्टोन : पन्ना आणि पर्ल
सल्ला : पक्ष्यांना दाणा घालावा, घरात मासोळ्या ठेवाव्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती शनिवारची

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

Lakshmi Puja शुक्रवारी लक्ष्मीजींना करा प्रसन्न, पैशाची कमतरता दूर होईल, सुख-समृद्धी येईल

आरती शुक्रवारची

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख