Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Shanidev: धनत्रयोदशीच्या दिवशी शनिदेवाच्या चालीत होणार बदल, या 5 राशींचे नशीब चमकेल

Webdunia
गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (16:18 IST)
Shani Margi 2022: शनि 23 ऑक्टोबर 2022 रोजी मार्गी होत आहे.हा दिवस धनत्रयोदशीचाही आहे.त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी ग्रहांची स्थिती महत्त्वाची मानली जाते.धनत्रयोदशीला शनीच्या हालचाली बदलण्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडेल.मात्र, या दिवशी शनीच्या स्थितीतील हालचालींमुळे काही राशींना आर्थिक प्रगतीची संधी मिळू शकते.जाणून घ्या या राशींबद्दल- 
 
मेष- मेष राशीच्या लोकांसाठी शनि मार्गी तिशय लाभदायक मानला जातो.धनत्रयोदशीच्या दिवशी शनीच्या चाली बदलामुळे मेष राशीच्या लोकांना व्यवसायात गती मिळू शकते.नोकरी करणाऱ्या लोकांना प्रगती मिळण्याची शक्यता आहेत.
 
सिंह- सिंह राशीच्या लोकांना शनीमार्गी असल्यामुळे पूर्ण लाभ मिळेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकते.मात्र, या काळात खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
 
तूळ- तूळ राशीच्या लोकांना धनत्रयोदशीच्या दिवशी चांगली बातमी मिळू शकते.जेव्हा शनि मार्गी होईल तेव्हा तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 
 
वृश्चिक-वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनी मार्गी खूप शुभ राहणार आहे.या काळात वाहन सुख मिळू शकते.उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.भाऊ-बहिणींचे सहकार्य लाभेल.व्यवसायाशी संबंधित योजना यशस्वी होतील.
 
मीन - मीन राशीच्यालोकांसाठी धनत्रयोदशीला शनिचे मार्गी होणे खूप फायदेशीर आहे. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सुवर्ण संधी मिळू शकतात.शनीच्या शुभ प्रभावामुळे तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
 
Edited by : Smita Joshi

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Lakshmi Puja शुक्रवारी लक्ष्मीजींना करा प्रसन्न, पैशाची कमतरता दूर होईल, सुख-समृद्धी येईल

आरती शुक्रवारची

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

आरती गुरुवारची

Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments