Dharma Sangrah

Shukra Grah शुक्र अशुभ फल देत असेल तर हे करा

Webdunia
शुक्रवार, 8 डिसेंबर 2023 (07:28 IST)
शुक्र अशुभ फल देतं तेव्हा त्वचेसंबंधी आजार होऊ लागतात. सौंदर्य क्षीण होऊ लागतं आणि इतर आजारांना वाव मिळू लागतो. अशात हे सोपे उपाय अमलात आणून अशुभता कमी केली जाऊ शकते:
 
* शुक्रवारी उपास करा.
* आपल्या आहारातून गायीला खाऊ घाला.
* लक्ष्मीची उपासना करा.
* पांढरे किंवा स्वच्छ वस्त्र धारण करा.
* तूप, दही, कापूर आणि मोती दान करा.
* हिरा, स्फटिक किंवा अमेरिकन डायमंड मध्यमिका बोटात धारण करा.
* ॐ शुं शुक्राय नम: जप करा.
* दुसर्‍यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी घ्या.
* पांढरे चंदन, पांढरे तांदूळ, पांढरे वस्त्र, पांढरे चित्र, पांढरे फुलं, चांदी, हिरा, तूप, स्वर्ण, दही, सुवासिक द्रव्य आणि साखरेसोबत दक्षिणा ठेवून कन्या किंवा काणा डोळा असलेल्याला शुक्रवारी दान करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

अभयङ्करं शिवरक्षास्तोत्रम् Abhayankaram Shivarakshastotram

Mohini Ekadashi: मोहिनी एकादशीच्या महत्त्वाच्या या 5 गोष्टी जाणून घ्या

Shiva Mantra: सोमवारी पूजा करताना महादेव मंत्राचा जप करावा

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments