Festival Posters

पूजेत शुभ हळद, काय आहे महत्त्व जाणून घ्या

Webdunia
मसाल्यामध्ये हळदीचे आपले महत्त्व आहे. स्वाद वाढवण्यासाठी तसेच आरोग्यासाठी लाभप्रद हळदीला धार्मिक कार्यांमध्ये देखील अत्यंत महत्त्व आहे. हळद विशेष प्रकाराची औषधी आहे ज्यात दैवीय गुण आढळतात. लग्नात वर-वधूला हळद लावण्यामागे देखील हेच कारण आहे की त्यांना बाह्य बाधांपासून, नजरेपासून वाचवता यावे. सोबतच आरोग्य जपण्यात आणि सुंदरता वाढवण्यातही हळद मदत करते. आता जाणून घ्या आणखी काय महत्त्व आहे ते:
 
हळदीचा संबंध बृहस्पती ग्रहाशी आहे. 
म्हणून पूजेत मनगटांवर किंवा मानेवर हळदी लावल्याने बृहस्पती मजबूत होत असून वाणी मजबुती येते.
* पूजेनंतर कपाळावर हळदीने तिलक केल्याने विवाह संबंधी कार्यात यश मिळतं.
* दर गुरुवारी गणपतीला एक चिमूटभर हळद चढवल्याने विवाह संबंधी अडथळे दूर होतात.
* भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्तीमागे हळदीची पुडी लपवून ठेवल्याने शीघ्र विवाहाचे योग बनतात.
* सूर्याला अर्घ्य देत असलेल्या पाण्यात हळद मिसळल्याने कन्याचे लग्न इच्छित वर सोबत होण्याची शक्यता वाढते.
* अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून अंघोळ केल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धता येते. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हा प्रयोग उत्तम आहे
* हळद दान करणे देखील शुभ मानले गेले आहे. याने आरोग्यसंबंधी समस्या दूर होतात आणि गुरु ग्रहात अनुकूलता येते.
* हळदीची गाठ म्हणजे अख्खी हळकुंडावर लाल दोरा गुंडाळून डोक्याशी ठेवल्याने रात्री वाईट स्वप्न येत नाही. तसेच बाह्य नकारात्मक शक्ती हावी होऊ पात नाही.
* तसेच घराच्या बाउंड्रीवर हळदीची रेषा ओढल्यास घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही.
* हळदीमुळे जीवनात संपन्नता येते. नकारात्मकता दूर होते म्हणून हवनामध्ये हळदी वापरली जाते.
* हळदीच्या माळाने कोणत्याही मंत्राचा जप केल्याने आपण विलक्षण बुद्धीचे स्वामी बनू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Bakrid 2026 बकरीद कधी साजरी केली जाईल? परंपरा आणि महत्त्वाबद्दल जाणून घ्या

शुक्रवार व्रत विधी: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग आज वैभव लक्ष्मीची पूजा करताना या '६' चुका टाळा

Ganga Dussehra 2026 Wishes in Marathi गंगा दशहरा शुभेच्छा संदेश

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

आरती शुक्रवारची

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments