Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ग्रहांपासून होणरे आजार व त्यांचे उपाय!

Webdunia
ND
मनुष्याचे मन, मेंदू आणि शरीरावर मोसम, ग्रह आणि नक्षत्रांचा प्रभाव पडत राहतो. काहींचा त्यापासून बचाव होतो तर काही त्यात अडकून पडतात. कोणच्या ग्रहांमुळे कोणते रोग होण्याची शक्यता असते ते बघूया.

जन्म पत्रिकेत 6व्या आणि 8 व्या घराचे विश्लेषण करून रोगाची स्थिती आणि त्याचे उपाय करण्यात येतात. प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेत ही स्थिती वेग वेगळी असते. येथे आम्ही सामान्य माहिती देत आहे, ज्याचे कुठल्याही पत्रिकेशी काहीही संबंध नाही आहे.

ग्रहांपासून होणारे आजार :

1. गुरू : वायू विकार (गॅस) आणि फुफ्फुसाचे आजार.
2. सूर्य : तोंडातून फेस निघणे, हृदयाचे ठोके अनियंत्रित होणे, शारीरिक थकवा आणि रक्तदाब.
3. चंद्र : हृदय आणि डोळ्यांशी निगडित आजार.
4. शुक् र : त्वचा, खाज सारखे आजार.
5. मंग ळ : रक्त आणि पोटाशी संबंधित आजार, यकृत, आमाशयाशी संबंधित आजार.
6. बु ध : देवीचे वण, कमजोरी, जीभ आणि दातांचे रोग.
7. शन ी : नेत्र रोग आणि खोकला होणे.
8. राह ू : ताप, मेंदूशी संबंधित आजार, अचानक अपघात इत्यादी.
9. केत ू : पाठीच्या कण्यासंबंधी आजार, मधुमेह, कान, स्वप्न दोष, हार्निया इत्यादी रोग.

ND

रोगांचे उपचार :
1. गुर ू : रोज केशराचे कुंकू लावावे टिका रोज लावावा आणि काही मात्रेत केशराचे सेवन करावे.
2. सूर् य : वाहत्या पाण्यात गूळ सोडावा.
3. चंद् र : एखाद्या मंदिरात काही दिवस कच्चे दूध आणि तांदूळ ठेवावे किंवा खीर-बर्फीचे दान करावे.
4. शुक् र : गायीची सेवा करावी आणि घर व शरीर स्वच्छ ठेवावे.
5. मंग ळ : वटवृक्षाला 43 दिवस गोड कच्चे दूध द्यावे. त्या दुधाने ओल्या मातीचे टिळक लावावे.
6. बु ध : 96 तासासाठी नाकात चांदीचा तार किंवा पांढरा दोरा घालून ठेवावा. तांब्याचे नाण्यात छिद्र पाडून वाहत्या पाण्यात सोडावे.
7. शन ी : वाहत्या पाण्यात रोज नारळ सोडावे.
8. राह ू : जवस, सरसों किंवा मुळा दान करावा.
9. केत ू : मातीच्या तयार केलेल्या तंदूरमध्ये गोड पोळी बनवून 43 दिवस कुत्र्यांना घालावी.

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments