Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जन्मकुंडली व शारीरिक रचना

वेबदुनिया
WD
जन्मकुंडलीचा अर्थ आपल्या शरीरिक रचनेनुसार लावला जात असतो. कुंडली 12 घरे असतात. प्रत्येक घर शरीराचे विविध अवयव दर्शवित असतो. शेवटी कुंडलीतील ज्या घरातील स्वामी ग्रह किंवा स्वयं ते घर कमजोर असेल तर त्या संबंधित शरीराच्या अवयवाला त्रास संभवतो. कुंडलीपाहून रोगाचे निदान ही केले जात असते व त्यावर उपाययोजनाही सुचविली जात असते.

कुंडलीतील घर व शरीराचा अवय व
पहिले घर - मस्तक, डोक े
दुसरे घर - नाक, कान, मान, डोळे
तिसरे घर - हात, खांद े
चवथे घर - छाती, स्तन, पो ट
पाचवे घर - पाठ, बरगळ्या, नाभ ी
सहावे घर - आतडे, गर्भाश य
सातवे घर - मूत्राशय, कंब र
आठवे घर - गुदाद्वार, गुप्तां ग
नववे घर - जां घ
दहावे घर - गुडघ े
अकरावे घर - कोपर े
बारावे घर - तळ हात व पाय.

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments