Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुमच्या रिंगटोनवर पडतो मूलकांचा असर

Webdunia
अंकशास्त्रात मूलकांच्या आधारावर माणसाच्या भविष्याबद्दल जाणून घेऊ शकतो. मूलक अर्थात तुमच्या जन्माचा दिवस. या अंकाचा आमच्या जीवनातच नव्हे तर आमच्या स्वभाव आणि आवडीवर देखील प्रभाव पडतो. मोबाइल आजकाल आमच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अशात आम्ही जाणून घेऊ की तुमच्या मूलकासाठी कशी रिंगटोन सूट करेल -
मूलक 1 असणारे लोक तर्कशाली असतात आणि जीवनात प्रत्येक वस्तू आपल्या हिमतीवर मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून यांची रिंगटोन जर फिल्मी असेल तर ते गाणे जीवनात पुढे जाण्याची गोष्ट करणारे असतील. यांच्या मोबाइलवर प्रसन्न होणारे, मस्ती आणि जग जिंकणारे गाणे असतील. ज्यांचा मूलक 1 असेल ते लोक जीवनाचा प्रत्येक क्षण जगतात.
मूलक 2 असणारे लोक फारच कोमल हृदयाचे असतात म्हणून त्यांची रिंगटोनदेखील खुशनुमा गाणे असणारी असते. लोकांचे मन जिंकणारे अंक 2 वाले लोक रोमँटिक आणि कॉमेडी गाणे ऐकणे पसंत करतात. यांच्याकडून नेहमी काही शिकण्यासारखं असत म्हणून यांच्या आवडीच्या गाण्यांमध्ये नेहमी नावीन्य असतं.  
 
मूलक 3 वाले लोक फार रिझर्व टाईपचे असतात म्हणून यांच्याजवळ नेहमी काही यूनिक गाणे ऐकायला मिळतात. स्वत:ला नेहमी वेगळे आणि सर्वोत्कृष्ट साबीत करणार्‍या या लोकांची आवड वेगळी असते.
ज्या लोकांचा मूलक 4 असतो ते स्वभावाने आपल्या मस्तीत राहणारे, जगाची पर्वा न करणारे असतात. पण यांची रिंगटोन नेहमी मन जिंकणारी असते. तसेच हे लोक आपली रिंगटोन नेहमी बदलत राहतात कारण कुठल्या एका वस्तूवर टिकून राहणे यांची सवय नसते.  
 
मूलक 5 वाले लोक फारच बुद्धिमान असतात. म्हणून यांच्याजवळ गाण्यांचे कलेक्शन फारच छान असतात. रोमँटिक पासून भजनापर्यंत सर्व काही यांच्याजवळ मिळू शकत. यांना हे माहीत असते की कुठले कामं केल्याने यांची हौसपण पूर्ण होईल आणि दुसर्‍यांना वाईटपण वाटणार नाही.
ज्या लोकांचे मूलक 6 असतो ते लोक शायरानं मिजाज़चे असतात म्हणून यांच्या रिंगटोनमध्ये अशा प्रकारचे गाणे ऐकण्यात येतात ज्यात शब्दांचे वजन जास्ती असेल. म्हणून कोणाच्या रिंगटोनमध्ये एखादी जुनी गझल ऐकण्यात आली तर समजा की तो व्यक्ती प्रत्येक काम मनापासून करणारा असतो.  
 
मूलक 7 वाले लोक तुनक मिजाजी असतात म्हणून यांच्या पसंतीचे गाणे लवकर कोणाला पसंत पडत नाही. शक्य आहे की यांच्या रिंगटोनमध्ये एखाद्या चित्रपटाचा डायलॉग असो किंवा चित्रपटातील एखादा घाबरवणारा संवाद. असे लोक व्यवहारात फारच जिद्दी असतात.
ते लोक ज्यांचा मूलक 8 आहे ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे असतात, म्हणून यांची आवड पण साधारण असते. यांच्याजवळ स्लो आणि फास्ट दोन्ही प्रकाराचे गाणे ऐकायला मिळतात. यांची रिंगटोनपण साधारण असते जी वेळेप्रमाणे बदलत असते.  
 
मूलक 9 गमती प्रवृत्तीचे असतात, म्हणून यांची रिंगटोन अशी होऊ शकते ज्याला ऐकून माणूस हासल्याविशाय राहू शकत नाही.

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments