Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रवासात अडथळा टाळण्याचे 2 सोपे उपाय

Webdunia
ज्योतिष शास्त्राप्रमाणे आजही लोकं शकुन अपशकुन मानतात. त्याचप्रमाणे योग्य दिवस, वेळ आणि दिशेत प्रवास केल्याने यश मिळतं. यासाठी दोन सोपे उपाय:
 
* सोमवार आणि शनिवारी पूर्वीकडे प्रवास करण्याच्या स्थितीत प्रवास करण्यार्‍याला दुधाचे सेवन करून 'ॐ नम शिवाय' या मंत्राचा जप करत प्रवास केला पाहिजे.
* शनिवारी प्रवास करायचा असल्यास उडीद धान्याचे काही दाणे पूर्वीकडे चढवून आणि काही दाणे सेवन करून प्रवास करताना शनी-गायत्री चा पाठ 'ॐ भगभवाय विद्महे मृत्युरूपाय धीमहि तन्न: शनी प्रचोदयात्' जप केल्याने प्रवास निर्विघ्न पार पडतो.

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments