Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भूतबाधा झाली असल्यास हनुमान मंत्राचा जप करा!

वेबदुनिया
भूत बाधा झाल्याच्या गोष्टी अनेकदा आपल्या ऐकण्यात येतात. भूतबाधा झालेली व्यक्ती काही आपल्या मनाने विक्षिप्तपणा
करीत नाही. नकारात्मक शक्तीच्या आहारी गेल्यामुळे ती व्यक्ती अस्वस्थ झालेली असते. भूतबाधा झाली असल्यास त्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी हनुमान मंत्र उपयुक्त आहे.

मंत्

ऊँ दक्षिण मुखाय पंचमुख हनुमते करालबदनाय नारसिंहाय ऊँ ह्वीं ह्वीं ह्वीं ह्वीं हौं हुं ह: सकल भुत-प्रेतदमनाय स्वाहा

रोज सकाळी उठून स्रान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालून पंचमुखी हनुमानाची पूजा करा. सिंदूर चढवा.

साधनेची वेळ, आसन आणि माळ एकच असेल तर मंत्र अधिक गुणकारी ठरतो.

दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानचालिसा पठण करा.

कार्यसिद्धी झाल्यावर हनुमान मंदिरात प्रसाद वाटप करा.

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments