Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलांक 2च्या जातकांचे भविष्यफल (पहा व्हिडिओ)

Webdunia
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016 (15:45 IST)
दिनांक 2, 11, 20 व 29ला जन्म घेणार्‍या लोकांसाठी हे वर्ष यश देणारे ठरेल. 
 
शिक्षा आणि करियरमध्ये यश निश्चित आहे. नोकरीत मनाप्रमाणे बदल किंवा बदली होण्याची शक्यता आहे. 
 
आरोग्याच्या दृष्टीने सांभाळून चाला. 
 
पांढरा रंग तुमच्यासाठी शुभ आहे तसेच तुम्ही मोती धारण करू शकता. 
 
मित्रता, प्रेमासाठी 1 व 7 मूलांक असणारे लोकं अनुकूल असतील. 
 
रविवार व सोमवारी शुभ कार्य करावे.
 
उपाय- सोमवारचा उपास करावा.

शनिवारची आरती

संकष्टी चतुर्थी : संकष्टी चतुर्थीला ही 9 कामे करू नये

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

Shani Dev: शनिवारी या 5 शक्तिशाली मंत्राचा करा जप, शनिदेवांचा मिळेल आशीर्वाद

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments