शरद पौर्णिमेला रात्री केली गेली पूजा आणि आराधनाचेफळ म्हणून वर्षभर लक्ष्मी आणि कुबेरची प्राप्ती होते. याबरोबर मनोबल, स्मरण शक्ती आणि सौंदर्य ही वाढते. देवी लक्ष्मी या दिवशी विशेष प्रसन्न असते, म्हणून या दिवशी इच्छित फळ प्राप्त करणे सरळ आहे. शरद पौर्णिमेला महालक्ष्मीची आराधना करायलाच हवी.
शरद पौर्णिमेला महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मंत्र: