Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीमंत व्हायचा आहे मग ‍रविवारी हे करा!

Webdunia
धन प्राप्तीसाठी हा एक तांत्रिक उपाय आहे ज्याला आपण फक्त रविवारी अमलात आणू शकता. अपार धन-धान्य, सुख-समृद्धी, यश-वैभव, ऐश्वर्य आणि संपन्नता मिळवण्यासाठी हा उपाय एकदा अमलात आणू पहा. घरात नकारात्मक शक्ती असल्यास नाहीशी होईल आणि सर्व कार्य यशस्वी पार पडतील.


काय करायचे आहे रविवारी रात्री
 
* रविवारी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध आपल्या कुशीजवळ ठेवून झोपावे.
 
ग्लास असा ठेवा की आपल्या हाताच्या धक्क्याने सांडायला नको.
सकाळी उठून शुद्ध होऊन हे दूध एखाद्या बाभळीच्या झाडतील मूळात टाकून द्या.
 
प्रत्येक रविवारी हा टोटका केल्याने आपली धनासंबंधी तक्रार दूर होईल आणि घरात यश आणि भरभराटी येईल.
 

शनिवारची आरती

संकष्टी चतुर्थी : संकष्टी चतुर्थीला ही 9 कामे करू नये

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

Shani Dev: शनिवारी या 5 शक्तिशाली मंत्राचा करा जप, शनिदेवांचा मिळेल आशीर्वाद

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Show comments