Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीराम शलाका : प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Webdunia
जीवनात असे अनेक प्रसंग येतात तेव्हा आपल्याला कळत नाही की काय करायचे आणि काय नाही? अशा वेळी श्रीराम शलाका प्रश्नावलीच्या रूपाने आपल्याकडे एक परंपरागत ठेव आहे की त्यातून आपल्याला उभरता येईल. याचा उपयोग एकदम सरळ आहे.

सगळ्यात आधी श्रीरामाचे श्रध्दापूर्वक ध्यान करावे व ज्या प्रश्नावर देवाचे मार्गदर्शन पाहिजे आहे त्या प्रश्नाबद्दल विचार करावा. त्यानंतर खाली दिलेल्या चौकटीच्या आत कोणत्याही जागी कर्सर नेऊन डोळे बंद करावेत व क्लिक करावे. 
पाहा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर 
 
काही वेळातच आपण क्लिक केल्याच्या अनुरूप रामशलाका प्रश्नावलीच्या नऊ पैकी कोणत्याही एका चौपाईतून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. 

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments