स्वभा व
WD |
गु ण
WD |
अवगु ण
मानसिक शक्तीचा अधिक वापर केल्यामुळे हे लोक ताणतणावात अडकून पडतात. यामुळे ते स्वतलाही सांभाळू शकत नाही. एवढंच नाही तर अपयश हे सहजासहजी पचवू शकत नाही. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याचे धारिष्टय़ यांच्यात नसते.WD |
शुभ तारीख
5,14, 23 या तारखांना महत्त्वाची कामे करावीत. याव्यतिरिक्त 2,6,11,15,20, 24,29 या तारखाही शुभ आहेत.
शुभ दिव स
बुधवार, शुक्रवार, गुरुवार हे दिवस अतिशुभ आहेत.
भाग्यशाली रं ग
हिरवा रंग अतिशय शुभ मानला जातो. याव्यतिरिक्त सफेद, आकाशी रंगही उत्तम मानला जातो.
भाग्यशाली करिअ र
राजकारण, शेअर्स, वकिली, रेस्टॉरण्ट व्यवसाय, सेल्समॅनशिप, संपादन, पर्यटन किंवा प्रकाशन संस्था
WD |
प्रेम, विवाह, मैत्र ी
या व्यक्तींचे 5 मूलांक असलेल्या व्यक्तींशी उत्तम संबंध राहतील. तसेच 2, 4 किंवा 6 मूलांक असलेल्या व्यक्तींशी सुद्धा उत्तम संबंध राहतील.
भाग्यशाली वर् ष
14, 23, 32, 41, 50, 59, 68, 77. याव्यतिरिक्त 11,15,20,24,29,33,38,42,51, 56, 60 हे वर्षही शुभ असतील.
भाग्योदयासाठी उपा य
या व्यक्तींनी बुधवारी गायीला हिरवा चारा घालावा. त्याचबरोबर पारिजातकाच्या झाडाचे मूळ खिशात ठेवावे.
भाग्यशाली मंत्र
ऊँ बुं बुधाय नम:।
ऊँ वं वरद मूत्तर्यै नम:।
भाग्यशाली देव:
गणपतीची रोज उपासना करा.