Festival Posters

सुंदरता वाढवण्यासाठी शुक्र करा मजबूत, जाणून घ्या 5 सोपे उपाय

Webdunia
।। ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः।। 
1. अंगठ्यात चांदीचा छल्ला घाला.


 

2. साबुदाण्याला डायटमध्ये सामील करा. दुधापासून तयार वस्तूंचे सेवन केल्याने शुक्र मजबूत होतो.  

3. रोज सॉफ्ट म्युझिक ऐका. इंस्ट्रूमेंटल म्युझिक जसे बांसुरी, सितार इत्यादी ऐकल्याने देखील शुक्र मजबूत होईल. कानाला त्रास देणारे संगीत ऐकू नका.  

4. शुक्रवारी मिठाचे सेवन करू नये. 

5. पत्नी/पतीचा आदर करावा व त्यांच्यासोबत वेळ घालवा. 
सर्व पहा

नवीन

या राज्यात १९ डिसेंबर रोजी हनुमान जयंती, महत्तव आणि पूजा पद्धत जाणून घ्या

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची

Guruwar Puja गुरुवारी या झाडाची पूजा करावी

आरती गुरुवारची

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments