Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे चमत्कारी उपाय तुम्हाला करून टाकतील मालामाल!

वेबदुनिया
' जादुटोणा' हा शब्द जरी ऐकला तरी चांगल्या- चांगल्यांची बोबडी उडते. यात पशु-पक्षांची बळी दिली जात असल्याने यावर कोणी विश्वास ठेवत नाही. परंतु, तंत्रशास्त्रात अगदी लहान- लहान उपाय करून देखील आपण आपले आयुष्य बदलू शकतो. आपण श्रीमंत व्हावे, असे प्रत्येकाला वाटत असते. धन प्राप्तीसाठी काही खास उपाय... 

1. घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटोपून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. घरातील दारिद्रय नष्ट होऊन घरात भरभराटी येते.

2. बुधवार हा लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे. या दिवशी कोणालाही उधार, उसनवारीत पैसे देऊ नये. ते परत मिळण्याची शक्यता कमीच असते.

3. प्रत्येक अमावस्येला शुभ मुहूर्तावर लक्ष्मीचे पूजन करावे. घरात बरकत राहते.

4. गुरुवारी तुम्हाला अपेक्षित धनलाभ झाल्यास त्यातील 15, 30, 45 अथवा 60 रुपये काढून ते एका पाकिटात ठेऊन एका मंदिरात ठेवावे.

5- दुकान अथवा घरातून बाहेर पडताना खाली खिशाने निघू नका.

6- जर तुम्हाला कोणाचे कर्ज चुकवायचे असेल तर ते मंगळवारचा दिवस पाहून चुकवावे. असे केल्याने कर्ज लवकर फेडले जाते.

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments