पुढील पानावर पाहा हिरव्या रंगांच्या फळ व भाज्या...
हिरवा
हिरव्या फळ-भाज्यांमध्ये लुटीन व इंडोल नावाची फायटोकेमिकल्स असतात. त्यामुळे आतड्यांचे संरक्षण होते. म्हणून हिरव्या रंगांच्या वस्तू भरपूर खायला हव्या.
WD |
पुढील पानावर पाहा जांभळ्या रंगांच्या भाज्या व फळे...
जांभळा
मेंदू निरोगी रहाण्यासाठी जांभळ्या रंगांच्या फळ-भाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. उदा. जांभूळ, कांदे, जांभळ्या रंगाचा कोबी, वांगे इत्यादी.
WD |
पुढील पानावर पाहा काळ्या रंगांच्या भाज्या व फळे....
काळा
काळा रंग लोकांना जास्त आवडत नाही. खासकरून खाण्या पिण्याच्या वस्तूंमध्ये. पण काळ्या रंगांचा आहार फायदेशीर आहे. मनुका, काळ्या रंगांची चवळीच्या शेंगा इत्यादी म्हणूनच खाव्यात.WD |
पुढील पानावर पाहा पांढर्या रंगांच्या भाज्या व फळे....
पांढरा
बटाटे, लसूण, पांढरे मशरूम इत्यादींच्या सेवनाने फुफ्फुसाला फायदा होतो.
WD |
पुढील पानावर पाहा नारंगी भाज्या व फळे....
नारंगी
प्लीहाच्या संरक्षणासाठी नारंगी रंगांची फळे खावीत. संत्र्यात व्हिटॅमिन सी तर असतेच पण काही प्रमाणात व्हिटॅमिन-ए सुद्धा असते. ते प्लीहेसाठी चांगले आहे.
WD |