Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

8 महिन्याच्या प्रेगनेंसीमध्ये ह्या सावधगिरी बाळगा

Webdunia
तुम्हाला अस जाणवत असेल की तुमचं बाळ पोटात कड घेत आहे? जर असे असेल तर समजून घ्या की आता तो लवकरच या जगात येणार आहे. प्रेगनेंसीचा आठवा महिना फारच महत्त्वपूर्ण असतो. या दरम्यान शरीरात बरेच बदल होणे सुरू होतात, याचा अंदाजा तुम्हाला आलाच असेल. या वेळेस बर्‍याच महिलांना कब्‍ज, पोट फुगणे, अपच, डोकेदुखी, चक्कर येणे, पायांमध्ये सुजन येणे आणि अचानकच गर्मी झाल्यासारखी वाटते.    
 
गर्भवती महिलेचे पोट फैलू लागत आणि शिशूचे संपूर्ण भार पाठीवर येत. म्हणून या आठव्या महिन्यात महिलेला आपल्या आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेची असते. या दरम्यान नेहमी डॉक्टरच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. तुमच्या शरीरात काय मुख्य बदल होत आहे ते डॉक्टरांना नक्की सांगा. तर जाणून घेऊ की गर्भवती महिलेला आपल्या आठव्या महिन्यात काय काय सावधगिरी बाळगायला पाहिजे.  
 
जास्त वेळ उभे राहणे टाळावे
जेव्हा शिशू पोटात असतो तेव्हा तुमच्या पोटाच्या खालच्या भागावर जास्त ताण पडतो. ज्याने पाठीचे दुखणे सुरू होतात म्हणून जास्त वेळ उभे राहणे टाळावे. शक्य असल्यास बेड रेस्‍ट घ्यायला पाहिजे. 
 
नेहमी अॅक्टिव्ह राहा   
जेवढे शक्य असेल तेवढे अॅक्टिव्ह राहायला पाहिजे. मग तो योगा क्‍लास असो किंवा हलका फुलका व्यायाम असो. याने तुमची कंबर दुखणार नाही.  
 
आपल्या डाइटवर लक्ष द्या
फाइबर रीच फूड जसे, साबूत अनाज, किवी, ब्रेड, हिरव्या भाज्या, फळं, अंडी, मासोळी आणि टोफूचे सेवन करा.  
 
आपल्या शरीराचे ऐकावे
आपल्या शरीराचा सिग्नलला ओळखा. जर जास्त थकवा वाटत असेल तर आराम करा. तहान लागत असेल भरपूर पाणी प्या आणि जर तुमचे मन स्नेक्स खाण्याचे करत असेल तर ते ही खा. पण कधीही संकेत ओळखण्यास उशीर करू नका.  
 
भरपूर झोप गरजेची आहे  
या काळात चांगली झोप घेणे फारच गरजेचे आहे. तुम्हाला दिवसातून 8 तासाची झोप घ्यायला पाहिजे आणि दुपारी 45 मिनिटाची झोप घेणे आवश्यक आहे.  
 
डॉक्टरजवळ नक्की जा! 
डॉक्टरकडे रेग्युलर जायला पाहिजे आणि जर शरीरात काही बदल जाणवत असेल तर त्याला लपवू नका. आपल्या डॉक्टरचा नंबर नेहमी जवळ ठेवा कारण आवश्यकता पडल्यावर लगेचच त्यांना फोन लावता येईल. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments