Festival Posters

Red Wine फक्त पुरुषांसाठीच...

वेबदुनिया
आरोग्यप्रकृत चांगली राहावी म्हणून अनेकजण आवर्जून रेड वाईनचे पेग रिचवताना दिसतात. रेड वाईनने पुरुषांच्या आरोग्यात सुधारणा होत असली तरीसुद्धा महिलांच्या दृष्टीने ती फारशी लाभदायी नसल्याचे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. वाईनमध्ये आढळणारा रिझव्हेट्रॉल हा घटक हृदयविकाराच्या आजारापासून व्यक्तीचा बचाव करतो. त्याच्यामुळेच व्यक्तीच्या जीवनकांक्षेतदेखील वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. याच घटकामुळे व्यक्तीचा उच्चरक्तदाब आणि मधुमेहाच्या आजारांपासून बचाव होतो, असेही सांगितले जाते. 

लाल रंगाचे द्राक्ष आणि त्यापासून तयार केल्या जाणार्‍या रेड वाईनमध्ये हा घटक मुबलक प्रमाणावर असतो. या घटकाचा महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यासाठी संशोधकांनी त्याची विशिष्ट मात्रा विविध वयोगटातील महिलांना देऊ केली होती, पण या घटकाचा त्यांच्यावर विशेष परिणाम होत नसल्याचे दिसून आले.

वॉशि ंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. 'सेट मेटाबोलिझम' या नियतकालिकात या संशोधनातील निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत. दरम्यान, शरीरातील आरोग्यदायी घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी रिझव्हेट्रॉलच्या गोळ्या घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

डिप्लोमा इन नर्सिंग केयर असिस्टेंट मध्ये कॅरिअर करा

शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होणे धोकादायक ठरू शकते, हे घरगुती उपाय करा

लघु कथा : दोन बेडकांची गोष्ट

हिवाळयात भाज्यांची ग्रेव्ही लवकर घट्ट होते का? हे सोपे उपाय वापरून पहा

आयलाइनर जास्त काळ टिकवायचे आहे, या टिप्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments