Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झोप येत नाही, मग घ्या स्लीप ऍप्निया थेरपी, अवघ्या १० रुपयात उपचार

Webdunia
शनिवार, 13 मे 2017 (12:50 IST)

मुंबईतील  कुपर रुग्णालयात  निद्रानाशावर रामबाण ठरणारी स्लीप ऍप्निया थेरपी सुरू करण्यात आली आहे. या थेरपीसाठी खास कूपर रुग्णालयात स्लीप रूम तयार केली आहे. या थेरपीमध्ये रुग्णाला 7-8 तास स्लिप रूम मध्ये झोपवलं जातं. त्याला मशीनद्वारे त्याच्या प्रत्येक गोष्टीचं चेक अप केलं जातं. यामध्ये ह्रदयाचे ठोके, श्वसन, फॅट या सगळ्या गोष्टींचं चेक-अप केल्यानंतर सॉफ्टवेअरचा उपयोग करून रुग्णाला नेमका कशामुळे निद्रानाशाचा त्रास होतो याचं निवारण केलं जातं. त्यानंतर त्याच्यावर औषध आणि इतर ट्रीटमेंट देऊन उपचार केले जातात. मुख्य करून स्थूलपणा, रात्री घोरणे , श्वसनाचा त्रास यामुळे निद्रानाशाचा त्रास रुग्णाला जाणवतो, असं डॉक्टरांच म्हणणं आहे. आता या अद्यावत आणि हायटेक थेरपीसाठी मोठी रक्कम तर मोजीव लागणार नाही ना, या प्रश्नानं तुमची झोप उडाली असेल. डॉक्टरांच्या माहितीनुसार या ट्रीटमेंटसाठी फक्त 10 रुपये मोजावे लागतात. एवढ्या स्वस्तात स्लीप ऍप्निया थेरपी मिळत असल्यामुळं रुग्ण देखील या सेवेचा मोठा लाभ घेत आहेत.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

घरीच बनवा डार्क चॉकलेट रेसिपी

हिवाळ्यात तुमची फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आवळा खा

घरगुती उपाय: फक्त या 2 गोष्टींनी हा नैसर्गिक बॉडी स्क्रब घरीच बनवा

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

गोमुखासनाचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments