Dharma Sangrah

कॅन्सर होण्याचे कारण आणि त्यावर उपाय काय?

Webdunia
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (15:42 IST)
रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.
जेवणानंतर फळं खाणं टाळावं.. जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.
मासिकपाळीच्या वेळी चहा पिणे टाळावे.
अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.
रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे. ब्लॅडर स्टोन होत नाहीत.
झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे
अतिशय गरम पोस्ट खाऊ नयेत.
झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.
ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून किमान १० ग्लास पाणी प्यावे.
दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.
इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये
तेलकट कमी खावे. कारण असे जेवण पचण्यासाठी ५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.
सायंकाळी ५ नंतर कमी खावे.
केळी, द्राक्षे, स्पिनीच, भोपळा, पिच अशाप्रकारची सहा फळे खावीत.
कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.
सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.
टमाटे वाफवून शिजवून खावेत. कच्चे टमाटे खाऊ नयेत.
गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.
कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात.
रोज गरम लिंबूपाणी प्यावे.
थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते. 
कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.
हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे. कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि 
लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल उच्च रक्तदाब कमी करते. मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो. आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.
 
- माधव आचार्यने 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

लघु कथा : कोल्ह्याची धूर्तता

डिनरसाठी नक्की ट्राय करा कोफ्ता पुलाव

Vasant Panchami Special Recipes वसंत पंचमी विशेष नैवेद्य पाककृती

Subhash Chandra Bose Jayanti नेताजी सुभाष जयंती भाषण मराठीत

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments