Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोटावर झोपण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक

Webdunia
प्रत्येकाच्या झोपण्याच्या निरनिराळ्या तर्‍हा असतात. काहींना उपडे म्हणजेच पोटावर झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. ही सवय लगेचच सोडून द्या. 
 
पोटावर झोपण्याची सवय असलेल्यांमध्ये अपस्मारीचा विकार आढळतो. यामुळे आकस्मिक मृत्यूची भीती असते. अपस्मार हा मेंदूसंबंधित आजार आहे. यामुळे फिट्स येतात.
 
जगातील तब्बल पाच कोटी लोक या आजाराने त्रस्त आहेत. हा त्रास वय वर्षे सहा ते पंचवीस वर्षापर्यंत असतो. अनेक लहान बालकांना पोटावर झोपण्याची सवय असते. त्यामुळे अपस्मारचा धोका अधिक वाढू शकतो. 
 
शिकागो विद्यालयात या आजारावर करण्यात आलेल्या संशोधनात पोटावर झोपण्याच्या सवयीमुळेही अपस्मारचा धोका अधिक वाढण्याची शक्यता असल्याचे आढळून आले.

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

तेनालीराम कहाणी : लाल मोर

आरोग्यासाठी फायदेशीर आहे नारळाची मलाई

Show comments