Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिस्किटांचं अतिसेवनही आहे धोकादायक..

Webdunia
प्रमाणापेक्षा जास्त बिस्कीट खाण्याची सवय तुम्हांला असेल तर सावधान.. बिस्कीटही तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत.‘डेली मेल’ वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या शोधानुसार बिस्किटांच्या अतिसेवनामुळे स्मरणशक्ती कमी होत जाते.
 
‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’च्या संशोधकांनी एक हजार लोकांवर यासंबंधित एक प्रयोग केला. यामध्ये स्मरणशक्ती कमी करणारा मेजर फॅक्टर म्हणजे ‘ट्रान्स फॅट्स’ या बिस्किटातील प्रकारामुळे राग येणं, लठ्ठपणा तसंच हृदयाचे विकार होऊ शकतात.बिस्कीट खाण्याचं प्रमाण हे लहान मुलांमध्ये जास्त असल्याने वेळेतच याला आटोक्यात आणणे हे योग्य ठरेल.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments