suvichar

मलावरोधक शिंगाडे

वेबदुनिया
WD
सर्वभारतात तलावांमध्ये याची वेल येते. कंद आकाराने त्रिकोणी असून, त्याला शिंगासारखे दोन काटे असतात. त्यामुळे या कंदाला संस्कृतमध्ये श्रृंगाटक असं म्हणतात. या कंदाच्या एका जातीत चार कोन आणि काटे असतात. या कंदाची साल हिरवी असून, मगज पांढरे असते. आतल्या मगजात पिष्टमय पदार्थ अमॅगेनीज या क्षाराचं प्रमाण भरपूर असतं. वेलीला पावसाळ्यात फुलं आणि पुढे हिवाळ्यात फळं येतात. हे कंद उकडून खातात. उकडल्यावर ते काळे पडतात. उकडल्यावर ते कंद चिरून आपला पांढरा भाग खाल्ला ज ात ो. या पांढर्‍या भागांचं पीठही करता त. उपवासाला शिंगड्याच्या पिठात राजगिर्‍याचं पीठ एकत्र करून पुर्‍या केल्या जातात.

गुणधर् म
शिंगड्याचा कंद मलावरोधक असल्याने अतिसारात त्याचा उपयोग होतो. शिंगड्याचा कंद लघवींच प्रमाण वाढवतो. त्यामुळे लघवी कमी होत असल्यास शिंगाड्याचा वापर आहारात केला जातो. स्त्रियांच्या आरोग्यासाठी शिंगाडा चांगला नाकाचा घोणा फुटण्यसारख्या आजारात पथ्याचा आहार केला जातो.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

World Milk Day Special: दुधापासून बनवा घरच्या घरी ५ झटपट आणि टेस्टी स्वीट डिशेस!

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

दररोज सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास शरीरात होतात हे आश्चर्यकारक बदल

इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये करिअरची मोठी संधी; बीटेकनंतर मिळतील आकर्षक नोकऱ्या

नैसर्गिकरित्या केस मुलायम कसे करावे, हे सोपे घरगुती उपाय करून पहा

Show comments