महाबली हनुमान भक्ती व शक्तीचे अद्भुत प्रतीक आहे. हनुमान सरल भक्ती व प्रेमाने प्रसन्न होतात. त्यांनी लक्ष्मणचे प्राण वाचवले होते. हनुमानाच्या विशेष मंत्र व स्तुतीने आरोग्य उत्तम राहतं. विशेष प्रकारे हनुमान बाहुक पाठ केल्याने आजारावर मात करता येऊ शकते.
याप्रकारे करा पाठ
हनुमानाचा आशीर्वाद मुद्रा असलेला फोटो किंवा मूर्ती स्थापित करा.
सोबतच श्रीरामाची मूर्ती स्थापित करा.
त्यांच्यासोबत तुपाचा दिवा लावा व एका पात्रात पाणी भरुन ठेवा.
आधी श्रीरामाची स्तुती करा नंतर हनुमानाचा ध्यान करा.
यानंतर हनुमान बाहुक पाठ करा.
पाठ केल्यानंतर पात्रात ठेवलेलं पाणी आजारी व्यक्तीला प्यायला द्या.
उरलेलं पाणी आजारी व्यक्तीच्या प्रभावित भागावर लावा.
मंगळामुळे ऑपरेशन किंवा सर्जरी करण्याची वेळ येत असल्यास
मंगळामुळे विनाकारण राग येत असल्यास
हनुमान बाहुक पाठ करावा.
हनुमान बाहुक पाठ करण्यासाठी सकाळी स्वच्छ वस्त्र धारण करुन आसानावर बसावं. हनुमानाच्या फोटोसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा. पाण्याचं पात्र जवळ ठेवावं. उच्च स्वरात हनुमान बाहुक पाठ करावा. या दरम्यान मुख दक्षिण दिशेकडे असावं.
हनुमान बाहुक पाठ
श्रीगणेशाय नमः
श्रीजानकीवल्लभो विजयते
श्रीमद्-गोस्वामी-तुलसीदास-कृत
छप्पय
सिंधु-तरन, सिय-सोच-हरन, रबि-बाल-बरन तनु ।
भुज बिसाल, मूरति कराल कालहुको काल जनु ।।
गहन-दहन-निरदहन लंक निःसंक, बंक-भुव ।
जातुधान-बलवान-मान-मद-दवन पवनसुव ।।
कह तुलसिदास सेवत सुलभ सेवक हित सन्तत निकट ।
गुन-गनत, नमत, सुमिरत, जपत समन सकल-संकट-विकट ।।१।।
स्वर्न-सैल-संकास कोटि-रबि-तरुन-तेज-घन ।
उर बिसाल भुज-दंड चंड नख-बज्र बज्र-तन ।।
पिंग नयन, भृकुटी कराल रसना दसनानन ।
कपिस केस, करकस लँगूर, खल-दल बल भानन ।।
कह तुलसिदास बस जासु उर मारुतसुत मूरति बिकट ।
संताप पाप तेहि पुरुष पहिं सपनेहुँ नहिं आवत निकट ।।२।।
झूलना
पंचमुख-छमुख-भृगु मुख्य भट असुर सुर, सर्व-सरि-समर समरत्थ सूरो ।