Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Try This : सामान्य हेल्थ टिप्स
Webdunia
अधिक उपवास केल्यास शारीरिक व्याधी उत्पन्न होतात. यामुळे गॅसेस, अल्सर, डोकेदुखी उद्भऊ शकते. याशिवाय रक्ताची कमी भरून
निघते.
आपल्या आवडीचे जेवन घ्या, मात्र चरबीयुक्त जेवनाचे सेवन कमी प्रमाणात करा. आपण दररोज दोन अंडी घेत असल्यास एक घ्या.
आपल्या व्यंजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी टेनिस, क्रिकेट, फूटबॉल यासारखे खेळ खेळण्यास चांगला परिणाम जाणवतो. यामुळे चरबी कमी
होते.
आवळा चुर्ण व आवळ्याचे पदार्थ त्वचेतील शुष्कता कमी करतात.
आहार हेच औषध आहे, स्वस्थ जेवनानेच आरोग्य ठणठणीत होते, यासाठी पोषक आहार घ्यावा.
आहारात कडधान्ये, पालेभाज्या, फळे भरपूर घ्या. गव्हाचा आटा वापरा, बटाटे सालीसकट खा, भरपूर द्रव्यपदार्थ घ्या.
आहारात हिरव्या भाज्या, ब्रेड, तांदूळ, दूध, दही, मास, अंडी, मासळी, फळे यामुळे पदार्थाचे सेवन करा. यामुळे शरीरास लागणारे व्हिटॅमिन
मिळते.
एकमेकांचे कपडे वापरू नयेत. दुसर्यांचा कंगवा, टॉवेल व इतर वस्तू उपयोगात आणू नये. त्याने त्वचेच्या तक्रारी उद्भवतात.
एकाचवेळी खूप जेवनापेक्षा थोडे थोडे जेवावे ते पुर्ण पचते व आरोग्याला फायदेशीर असते.
एखादा दिवस जेवनाऐवजी फक्त एक वाटी कोबी, मोड आलेली कडधान्ने, एक वाटी, ग्लासभर ताक, मुळा, गाजर, टमाटर, काकडी, कोणतेही
एखादे फळ घ्यावे.
काकडी, कांदा, गाजर, मुळा, बीट, तोंडली यांचे सेवन जास्त करावे, यापासून क जीवनसत्व प्राप्त होते.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
... तर महिलांना होऊ शकतो मधुमेह
शरीराचे हे भाग स्पर्श केल्याने होऊ शकतात आजार
शाईनी चेहर्यासाठी टोमॅटो वापरा आणि फरक पहा
थायरॉईडची लक्षणे आणि उपाय
शारीरिक कष्ट कमी करतात नैराश्याचा धोका
सर्व पहा
नक्की वाचा
कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?
आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय
हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !
केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!
मुरमुरे अप्पे रेसिपी
सर्व पहा
नवीन
Global Family Day 2025 जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने जाणून घ्या कुटुंबाचे महत्त्व
वयानुसार दररोज किती मिनिटे चालावे?
शेंगदाण्याची बर्फी रेसिपी
राजा-राणी कहाणी : राजाची प्रेमकथा
चिकन फ्राईड राइस रेसिपी
पुढील लेख
आपल्या मुलांशी संवाद साधताना...
Show comments