Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

थंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे 5 फायदे

Webdunia
थंडीत गार पाण्याने अंघोळ करणारे फारच कमी असतील परंतू आपल्याला हे माहीत आहे का कोमट पाण्याने अंघोळ करण्याचे काही फायदेही आहेत. जाणून घ्या 5 फायदे:
* गरम पाणी शरीरात उष्णता पैदा करतं आणि आपल्याला थंडीपासून वाचवतं. याने थंडीत शरीराला होणार्‍या दुष्प्रभावापासून रक्षा होते.
 
* थंडीत रक्त प्रवाह सुरळीत ठेवून आपल्या सक्रिय राहण्यासाठी कोमट पाण्याचे स्नान मदतगार सिद्ध होतं. याने त्वचा संक्रमणापासूनही बचाव होतो.

* थंडीत होणारे इतर आजार जसे सर्दी, खोकला, ताप यापासून बचावासाठी कोमट पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त झोप न येण्याच्या समस्येपासून बचावासाठी कोमट पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर आहे.
 
* श्वासासंबंधी आजार असणार्‍यांना थंडीत सतर्क राहण्याची गरज आहे. अशात त्यांनी गरम पाण्यात करणे फायदेशीर ठरू शकेल ज्याने श्वासासंबंधी समस्या वाढू नये.
 
* थंडीत शरीरात होत असलेल्या वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे खूप प्रभावी उपाय आहे. याने मानसिक रूपानेही रिलॅक्स फील होतं.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments